राग खूपच खतरनाक गोष्ट आहे. यामुळे बऱ्याच वेळा नाते देखील बिघडते. तर अनेक वेळा चिडलेला व्यक्ती स्वतः अडचणीमध्ये सापडतो. जेव्हा कोणी रागात असतो तेव्हा तो आपले मानसिक संतुलन गमावून बसतो आणि काही विचित्र गोष्टी आणि बडबड करू लागतो.

जर एखादा बाहेरचा व्यक्ती रागीट स्वभावाच्या निघाला तर त्याच्यासोबत राहणे खूपच अवघड होऊन जाते. अशामध्ये जरा विचार करा जर तुमचे लग्न झाले आणि तुमची पत्नी रागीट स्वभावाची निघाली तर. पत्नीचा राग जगभरामध्ये माहिती आहे. जेव्हा तिला राग येतो तेव्हा भले भले लोक देखील हार मानतात.

K नावाचे पती: या नावाच्या पतींना खूपच रागीट आणि भांडखोर पत्नी मिळते. यांची पत्नी ऐकते कमी आणि बोलते जास्त. यांची जीभ कात्रीप्रमाणे चालते. यांचा आपल्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण नसल्यामुळे कुटुंबातील लोकांसोबत नेहमी भांडण होते.

M नावाचे पुरुष: या नावाच्या पतीला खूपच जास्त रागीट स्वभावाची पत्नी मिळते. यांच्या पत्नीचा राग नेहमी नाकावरच असतो. या छोट्या छोट्या गोष्टीवर खूपच लवकर चिडतात. अनेक वेळा तर असे वाटते कि या राग येण्यासाठी कोणतेना कोणते कारण शोधत असतात. यांच्या रागीट स्वभावामुळे अनेक वेळा पती खूपच नाराज होतो आणि पत्नीसोबत भांडण होते.

P नावाचे पती: यांच्या पत्नी खुपच जिद्दी स्वभावाच्या असतात. यांना सर्व गोष्टी आपल्या मनासारख्याच हव्या असतात. जर असे झाले नाही तर त्यांना खूप राग येतो. या लॉजिक सोबत कधीच विचार करत नाहीत आणि कोणतीही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. यामुळे यांचे नेहमी आपल्या पतीसोबत भांडण होत राहते.

R नावाचे पती: या नावाच्या लोकांना खूपच चलाक आणि रागीट स्वभावाची पत्नी मिळते. या अनेक वेळा रागाचे नाटक देखील करतात जेणेकरून आपले काम पूर्ण करून घेता यावे. यांची बुद्धी खूपच तल्लख असते.

Y नावाचे पती: या नावाच्या लोकांची पत्नी जेव्हा रागावते तेव्हा याची बातमी संपूर्ण परीसरामध्ये समजते. यांचा राग खूप खतरनाक आणि ड्राम्याने भरलेला असतो इतकेच नाही तर या कधी कधी मारामारी देखील करू लागतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने