आपण पाहिले असेल ज्याच्या शरीरावर किंवा आपल्या शरीरावर देखील जन्मापासूनच निशाण बनलेले असतात. हातावर, पायावर किंवा शरीरावर कुठेही असलेल्या या निशाणांना बर्थ मार्क म्हंटले जाते. हे निशाण कोणाच्याही शरीरावर असे असत नाहीत. या निशाणांचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव पडतो. हे निशाण आपल्या जीवनाबद्दल, आपल्या व्यक्तित्वाबद्दल आणि भविष्याबद्दल खूप काही सांगतात. आज आपण जाणून घेणार आहोत कि आपल्या शरीरावर बनलेले बर्थमार्क आपल्या जीवनावर कोणता प्रभाव पाडतात.

पायावर बर्थमार्क: ज्या लोकांच्या पायावर बर्थमार्क बनलेला असतो ते बहुतेक वेळा संभ्रमात असतात. हे लोक निर्णय घेण्यास सक्षम नसतात. या कारणामुळे हे आपल्या जीवनामधील लहान मोठे निर्णय घेण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहतात. हे अनेक वेळा संभ्रमात असल्यामुळे चुकीचे निर्णय देखील घेतात. तसे तर या लोकांमध्ये प्रतिभेची कमी नसते. हे लोक खूप प्रतिभाशाली असतात पण त्यांना याचा योग्य वापर करतात येत नाही.

खांद्यावर बर्थमार्क: खांद्यावर बर्थमार्क आपल्या जीवनामधील आर्थिक स्थितीशी संबंध दर्शवतो. खांद्यावर बनलेल्या निशाणाचा संबंध आर्थिक स्थितीशी आहे. असे लोक ज्यांच्या डाव्या खांद्यावर बर्थमार्क आहे त्यांच्या जीवनामध्ये धनासंबंधी समस्या बनून राहतात. त्यांना आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो आणि ज्या लोकांच्या उजव्या खांद्यावर निशाण असतो त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक स्थिती खूपच चांगली असते. असे लोक आपल्या जीवनामध्ये खूप सुखी असतात.

छातीवर बर्थमार्क: ज्या लोकांच्या छातीवर डाव्या बाजूला बर्थमार्क असतो असे लोक खूप सौभाग्याशाली असतात. हे आपल्या जीवनामध्ये कधीच असफल होत नाहीत. अशा लोकांचा स्वभाव खोडकर असतो. पण असे लोक ज्यांच्या छातीवर मध्ये निशाण असते अशा लोकांना आपल्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हिस्सा मिळत नाही. आपला हक्क मिळवण्यासाठी असे लोक नेहमी मागे राहतात.

हात किंवा बोटांवर बर्थमार्क: ज्या लोकांच्या हातावर निशाण असते असे लोक खूप मेहनती असतात ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये हे लोक प्रत्येक गोष्ट मिळवतात जी त्यांना हवी असते. पण अनेक वेळा यांचे नशीब यांना धोका देते आणि हे आपल्या मेहनतीचे फळ मिळवण्यात असफल होतात.

पोटावर बर्थमार्क: ज्या लोकांच्या पोटावर बर्थमार्क असते असे लोक लालची स्वभावाचे असतात. हे फक्त आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. यामुळे यांचे मित्र देखील खूप कमी असतात. हे लोक तिथेच पाहायला मिळतात जिथे यांना आपला फायदा दिसत असतो.

कानाच्या खाली बर्थमार्क: या लोकांची जीवनशैली खूपच विचित्र असते. हे लोक आपल्याच्या धुंदीमध्ये राहतात. असे लोक इतरांची पर्वा करत नाहीत. पण यांचे जीवन सरळ नसते. यांच्या जीवनामध्ये कोणत्याना कोणत्या प्रकारची अडचण जरूर असते आणि हे लोक कोणत्याना कोणत्या आजाराचा बळी देखील पडतात.

गालावर बर्थमार्क: ज्या लोकांच्या डाव्या गालावर बर्थमार्क असते असे लोक थोडे चिंताग्रस्त स्वभावाचे असतात. हे छोट्या छोट्या गोष्टीवरून चिंतेने घेरले जातात. ज्यामुळे नेहमी चिंतेमध्ये राहतात आणि याच्या उलट ज्या लोकांच्या डाव्या गालावर बर्थमार्क असते असे लोक खूप उत्साही असतात.

पायाच्या तळव्यावर बर्थमार्क: अशा ठिकाणी बर्थमार्क असणारे लोक बहुतेक करून अॅडवेंचर्स स्वभावाचे असतात. यांना फिरायला खूप आवडते. हे नेहमी कुठेना कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवतात आणि असे लोक आपल्या ऑफिसच्या कामाच्या कारणामुळे अनेक वेळा बाहेर जातात.

हनुवटीवर बर्थमार्क: ज्या लोकांच्या हनुवटीवर बर्थमार्क असते असे लोक थोडे रागीट स्वभावाचे असतात. या लोकांच्या नेहमी नाकावरच राग असतो. पण यांचा राग अनेक वेळा यांच्यावर भारी पडतो. असे लोक जीवनामध्ये इतरांपेक्षा लवकर धोका खातात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने