प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते कि तिचा लाईफ पार्टनर असा असावा जो तिची प्रत्येक मागणी पूर्ण करेल आणि तिला नेहमी खुश ठेवेल. जेव्हा लग्नाची सुरवात होते तेव्हा मुलगा मुलगी एकमेकांना पाहतात तेव्हा ते एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.

यानंतर घरचे त्यांची कुंडली देखील पाहतात. पण या सर्व गोष्टीवरून व्यक्तित्वची संपूर्ण माहिती मिळत नाही. आज आपण अंक विज्ञानासंबंधी माहिती घेणार आहोत. अंक विज्ञान ज्योतिषशास्त्राची एक शाखा आहे. यामध्ये अंक तथा अक्षराद्वारे देखील व्यक्तीबद्दल जाणून घेतले जाऊ शकते.

अंक विज्ञानाच्या सहाय्याने आज आपण काही अशा अक्षरांबद्दल जाऊन घेणार आहोत ज्याच्या सुरुवातीने सुरु होणाऱ्या नावाचे लोक आपल्या पत्नीला नेहमी खुश आणि सुखी ठेवतात. चला तर जाणून घेऊया अशा अक्षरांबद्दल.

V अक्षराने सुरु होणाऱ्या नावाचे लोक: या प्रकारचे लोक पाहायला खूप आकर्षक असतात. हे लोक आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतात. आणि तिच्यासोबत प्रत्येक कामामध्ये उभे राहतात. या प्रकारचे लोक आपल्या पत्नीची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.

S अक्षराने सुरु होणाऱ्या नावाचे लोक: या अक्षराने ज्यांची नावे सुरु होतात ते आपल्या पार्टनरची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. या प्रकारचे लोक ज्या देखील मुलीवर प्रेम करतात. तिच्याप्रती ते एकनिष्ठ असतात. या अक्षराचे लोक वरून खूप जिद्दी आणि कठोर असतात पण आतमधून ते तितकेच प्रेमाने भरलेले असतात.

R अक्षराने सुरु होणाऱ्या नावाचे लोक: या अक्षराचे लोक आपल्या पार्टनरप्रती खूप प्रामाणिक आणि गंभीर असतात. असे लोक आपल्या पार्टनरची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा हर संभव प्रयत्न करतात. या अक्षराचे लोक आपल्या पार्टनरला नेहमी सुखी आणि खुश ठेवतात.

A अक्षराने सुरु होणाऱ्या नावाचे लोक: या अक्षराचे लोक फक्त आपल्या पत्नीची प्रत्येक गोष्ट मानतात त्याचबरोबर तिच्यावर खूप प्रेम देखील करतात. असे लोक आपल्या पत्नीची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. आपल्या जीवनामध्ये या अक्षराचे लोक एक चांगले पती म्हणून सिद्ध होतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने