किन्नर समाजाला आपल्या समाजामध्ये एक वेगळा दर्जा दिला गेला आहे. समाजामध्ये त्यांच्या अस्तित्वाबद्दल अनेक वेगवेगळ्या चर्चा होत असतात. पण त्यांच्या बद्दल अनेक रहस्य अशी आहेत ज्याच्याबद्दल हे जग अद्यापहि अज्ञात आहे आणि जे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे.

यांचे जग बाहेरून जेवढे वेगळे दिसते तितकेच ते रहस्यमयी आतून देखील आहे. यांचे रिती-रिवाज आणि संस्कार इतर धर्मांपेक्षा एकदम वेगळे आहेत. समाजामध्ये या समाजाला थर्ड जेंडर, ट्रांस जेंडर आणि किन्नर अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. पण समाजामध्ये यांचे एक विशेष महत्व आहे.

अशी मान्यता आहे कि जर एखाद्या किन्नरचा आशीर्वाद तुमच्यासोबत असेल तर तुम्ही कधीच निर्धन होऊ शकत नाही. असे म्हंटले जाते कि जर तुम्हाला खूप मेहनत करून देखील सफलता मिळत नसेल तर तुम्हाला एखाद्या किन्नरचा आशीर्वाद घ्यायला हवा.

जर तुम्हाला असे वाटत असेल कि अनेक प्रयत्न करून देखील तुम्हाला सफलता मिळत नाही आहे तर तुम्ही एकदा हा प्रयत्न करून बघू शकता. खाली सांगितलेला उपाय करून तुम्ही आपले झोपलेले भाग्य जागवू शकता.

तसे तर किन्नरांच्या संबंधी सामान्य लोकांना खूपच कमी माहिती आहे. पण इतके माहिती आहे कि किन्नरांचा आशीर्वाद कोणत्याही व्यक्तीच्या भाग्यामध्ये वृद्धी करण्यासाठी खूप चांगला असतो. किन्नरांना शृंगाराचे सामान आणि धन दान करून त्यांचे पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतल्यास भाग्यामध्ये वृद्धी होते. जर किन्नरांकडून एक रुपयाचे नाणे घेऊन ते आपल्या पर्समध्ये ठेवले तर यामुळे देखील आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने