तुम्ही एक म्हण ऐकली असेल, ‘अब पछताए क्या होत, जब चिड़िया चुग गयी खेत’. हि म्हण तेव्हा म्हंटली जाते जेव्हा एखाद्या कामामध्ये वेळ होतो किंवा एखादी संधी हातामधून निघून जाते. पण काही लोक असे असतात ज्यांच्यावर हि म्हण एकदम फिट बसते आणि असे त्यांच्या आळशी स्वभावामुळे होते. आज आपण अशा काही राशींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचा स्वभाव आळशी असतो, ज्यामुळे या राशींचे लोक नेहमी आळसाने घेरलेले असतात. चला तर जाणून घेऊया त्या कोणकोणत्या राशी आहेत.

मीन: मीन राशींच्या लोकांना नेहमी रचनात्मक मानले गेले आहे, कारण अनेक वेळा एखाद्या कामाला टाळण्यासाठी नवीन मार्ग शोधू लागतात. बऱ्याचदा जेव्हा देखील कामाचे ओझे जास्त असते तेव्हा हे चिडचिडे होऊ लागतात. हे नेहमी अशा कामापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात ज्यामध्ये जास्त मेहनत करावी लागते.

मेष: या राशींच्या लोकांना अव्वल दर्जाचे आळशी मानले जाते, हे नेहमी कामापासून दूर पळतात. बुद्धीच्या बाबतीत हे खूपच बुद्धिमान असतात पण जिथे शारीरिक कामाची वेळ येते तेव्हा हे दूर पळतात. अनेक वेळा यामुळे यांच्या मित्रांचे प्लान देखील बिघडतात. या लोकांना जर झोपण्यास सांगितले तर हे रात्र-दिवस झोपण्यात काढू शकतात.

वृश्चिक: या राशींचे लोक नेहमी फालतू आणि बसून राहणाऱ्या कामामध्ये आपला वेळ घालवण्यात पटाईत असतात. हे नेहमी आपले मन अशा कामामध्ये लावतात जिथे मेहनत नसते. हे अशी अनेक कामे दुसऱ्यावर सोडून देतात.

सिंह: या राशींचे लोक कोणतेही काम करण्यासाठी दृढ निश्चयी तर असतात पण थोड्याच वेळामध्ये यांचा आळशीपणा यांला घेरू लागतो आणि ते काम सोडून देतात. अशा बऱ्याच लोकांची ओळख आळशी म्हणून होऊ लागते. हे लोक मोठे मोठे बोलतात पण जेव्हा काम करण्याची वेळ येते तेव्हा ते यातून पळ काढतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने