मनुष्याच्या जीवनामध्ये असे अनेक प्रश्न आणि रहस्य आहेत जे अजूनदेखील रहस्यच आहेत. यामधीलच काही प्रश्न असे आहेत ज्यांचे उत्तर मनुष्याला माहिती नसते. या प्रश्नाची उत्तरे मनुष्याच्या जवळ नाहीत पण मनुष्य तरीही या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यास उत्सुक असतो.
जर शास्त्रानुसार पाहिले तर मनुष्य प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास सक्षम असतो. व्यक्ती आपल्या जीवनामधील सर्व समस्यांचे समाधान खूपच सहजपणे काढू शकतो. या सर्व शास्त्रामध्ये एक आहे सामुद्रिक शास्त्र. या शास्त्रामध्ये मानवी अंगाच्या बनावटी द्वारे व्यक्तीच्या स्वभाव आणि व्यवहाराबद्दल माहिती सांगितली गेली आहे. आज आपण सामुद्रिक शास्त्राद्वारे व्यक्तीच्या कानाला पाहून त्याच्या व्यवहार आणि व्यक्तित्वबद्दल जाणून घेणार आहोत.
ज्या व्यक्तीचे कान खालून गोल असतात अशी व्यक्ती खूपच भाग्यशाली असते. हि व्यक्ती अपार धन वैभव ऐश्वर्य आणि सुख सुविधांनी संपन्न राहते. ज्या व्यक्तीचे कान मोठे असतात अशी व्यक्ती ईश्वराला खूप मानते आणि हि आपले पूर्ण जीवन ईश्वराच्या भक्तीमध्ये घालवते.
ज्या व्यक्तीचे कान माकडाप्रमाणे असतात अशी व्यक्ती नेहमी स्वार्थी स्वभावाची असते. हि व्यक्ती लोभी मोह क्रोधी तथा अहंकारी असते. अशा लोकांच्या जीवनामध्ये कधीच स्थिरता येत नाही. या व्यक्तीच्या गृहस्थ जीवनामध्ये नेहमी समस्या आणि संकटे असतात आणि यांच्या घरामध्ये नेहमी धनाची तंगी राहते.
ज्या व्यक्तीच्या कानावर केस असतात अशी व्यक्ती खूपच चतुर आणि स्वार्थी असते. अशी व्यक्ती धन कमवण्यासाठी खोटेपणाचा आधार देखील घेते. ज्या व्यक्तीच्या कानावर छोटे केस असतात अशी व्यक्ती धनहीन आणि प्रभावहीन असते. अशा प्रकारच्या व्यक्तीचे जीवन संशय आणि भीतीमध्ये जाते.
ज्या व्यक्तीचे कान कानपटीशी जोडलेले असतात अशी व्यक्ती आपल्या बुद्धीने धन अर्जित करते. अशी व्यक्ती खूप समजदार असते आणि धनवान देखील असते. तुम्ही अशा व्यक्तींना पाहिले असेल कि त्यांचे कान लांब असतात. ज्या व्यक्तीचे कान लांब असतात अशी व्यक्ती व्यवहार कुशलताचे प्रतिक असते.
टिप्पणी पोस्ट करा