प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर केस असतात. आम्ही फक्त डोक्यावरील केसांबद्दल बोलत नाही आहोत तर शरीराच्या इतर अंगावरील केसांबद्दल बोलत आहोत. तुम्ही पाहिले असेल कि शरीरावरील काही अंग असे असतात जिथे प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारचे केस येतात.

उदाहरणार्थ कोणाच्या हातावर आणि पायावर जास्त केस असतात तर कोणाला दाढी देखील व्यवस्थित येत नाही. यामध्ये देखील कोणाचे केस छोटे, पातळ आणि मुलायम असतात तर कोणाचे केस खूप दाट आणि जाड असतात. या सर्व गोष्टी व्यक्तीच्या स्वभाव आणि भविष्याबद्दल बरेच काही सूचित करतात.

हातावर आणि पायावर जास्त केस असणे: ज्या लोकांच्या हातावर आणि पायावर जास्त केस असतात त्यांना आपल्या जीवनामध्ये खूप चढ-उतार पाहायला मिळतात. त्यांच्या लाईफमध्ये जास्त काळ आनंद टिकत नाही आणि त्यांच्या जीवनामध्ये समस्यांचे येणे जाणे चालूच असते.

हातावर आणि पायावर कमी केस असणे: ज्या लोकांच्या शरीरावर खूपच कमी आणि पातळ केस असतात त्यांची लाईफ अगदी ऐशो आरामामध्ये जाते. अशा लोकांना त्यांचे नशीब देखील चांगली साथ देते आणि त्यांना पैशासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही.

महिलांच्या चेहऱ्यावर केस: ज्या महिलांच्या चेहऱ्यावर नको असलेले केस अधिक असतात त्या खूप मेहनती मानल्या जातात. अशा महिलांना नशिबाच्या बळावर काहीही मिळत नाही तर त्यांना आपल्या मेहनतीने सर्व काही मिळवावे लागते.

छातीवर जास्त केस असणे: ज्या लोकांच्या छातीवर जास्त केस असतात असे लोक खूप बहादूर मानले जातात. हे लोक लाईफमध्ये कोणालाही घाबरत नाहीत आणि ते नेहमी कोणतेही काम बिनधास्त होऊन मनापासून करतात.

छातीवर कमी केस असणे: ज्या लोकांच्या छातीवर कमी प्रमाणात केस असतात असे लोक खूपच शांत स्वभावाचे मानले जातात. अशा लोकांना खूप कमी राग येतो. त्याचबरोबर असे लोक समस्यांपासून दूर राहणेच पसंत करतात. खासकरून भांडणासारख्या गोष्टीमध्ये पडणे यांना जरासुद्धा पसंत नसते.

नि’तं’ब: ज्या लोकांच्या शरीराच्या मागच्या भागावर जास्त केस असतात असे लोक खूप रोमँटिक स्वभावाचे असतात. या लोकांना लाईफमध्ये खूप प्रेम मिळते. काखेमध्ये केस असणे: तसे काखेमध्ये प्रत्येकाला केस असतात पण काही लोकांना खूप जास्त केस असतात असे लोक खूप रागीट स्वभावाचे असतात.

पाठीवर केस असणे: तुम्ही पाहिले असेल कि अनेक लोकांच्या पाठीवर खूप जास्त केस असतात. ज्या लोकांना असे पाठीवर केस असतात त्यांच्यासाठी एक खुशखबरी आहे. असे म्हंटले जाते कि पाठीवर जास्त केस असल्यास त्यांना सुंदर पत्नी मिळते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने