लहानपणापासून जेव्हा कोणतेही लहान मुल एखाद्या ज्योतिषाकडे जाते तेव्हा सर्वात पहिला त्याच्या हातावरील रेषा पाहिल्या जातात आणि त्यानुसार त्याचे भविष्य सांगितले जाते. हातामध्ये बनलेल्या प्रत्येक रेषेचे वेगवेगळे महत्व असते आणि यामुळे प्रत्येकाचे नशीब वेगवेगळे असते.

हस्तरेषा जेव्हा एकमेकांना मिळतात तेव्हा त्याचाही एक वेगळा अर्थ असतो पण आज आम्ही तुम्हाला हातामध्ये लपलेल्या Y बद्दल महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. हि Y रेषा आपल्या जीवनाला खूप प्रभावित करते.

बुध क्षेत्राच्या आसपास लग्नाच्या रेषेसोबत दोन-तीन लाईन चालत असतील तर व्यक्ती आपल्या जीवनामध्ये पत्नीशिवाय इतर दुसऱ्या स्त्रियांसोबत देखील रिलेशनशिपमध्ये राहतो. शुक्र पर्वतावर वक्र रेषांची संख्या जास्त असेल तर अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये एखाद्या स्त्री किंवा पुरुषाचा विशेष प्रभाव राहतो.

जर सुरुवातीला लग्नाची रेषा एक किंवा नंतर दोन पेक्षा अधिक रेषांमध्ये विभक्त होत असेल तर अशा स्थितीमध्ये व्यक्ती एकाच वेळी अनेक रिलेशनशिपमध्ये राहतो. एखाद्या व्यक्तीच्या लग्नाच्या रेषेमध्ये येऊन किंवा लग्नाच्या रेषेच्या ठिकाणी येऊन एखादी दुसरी रेषा मिळत असेल तर प्रेमिकेमुळे त्याचे गृहस्थ जीवन नष्ट होण्याची संभावना राहते.

प्र’ण’य रेषा सुरुवातीला पातळ आणि नंतर गडद होण्याचा अर्थ असा होतो कि एखाद्या स्त्री किंवा पुरुषाप्रती आकर्षण किंवा लगाव सुरुवातीला कमी होती पण नंतर हळू हळू ते वाढत जाते. हातामध्ये लग्नाची रेषा आणि लहान बोटाच्या मध्यातून जितक्या छोट्या किंवा स्पष्ट रेषा असतील त्या स्त्री किंवा पुरुषाचे विवाहानंतर पहिल्याइतकेच प्रेमसंबंध असतात.

लग्नाची रेषा आपल्या सुखी वैवाहिक आयुष्याबद्दल देखील सांगते. जर तुम्ही लग्नाची रेषा स्पष्ट तथा भरलेली असते तर आपले जीवन खूपच सुखमय असेल. गुरु पर्वतावर जर क्रॉसचे निशाण बनलेले असेल तर हे शुभ विवाहाचे संकेत असतात. जर हे क्रॉसचे निशाण जीवन रेषेच्या जवळ असेल तर लग्न लवकरच होण्याचे संकेत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने