एकीकडे तीळ व्यक्तीच्या सौंदर्यामध्ये भर घालते तर दुसरीकडे तीळ व्यक्तीच्या स्वभावाबद्दल देखील बरेच काही सांगते. सामान्यतः तीळ सर्वांच्या शरीरावर असतात आणि शरीरावर तीळ असेल तर व्यक्ती जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो कि याचे काय फळ असेल? आज आपण जाणून घेणार आहोत कि बोटावरील तीळ आपल्या जीवनातील कोणते रहस्य उजागर करतात.

अनामिका बोट: या बोटाच्या पहिल्या भागावर तीळ असेल तर व्यक्ती आपल्या कर्मामुळे आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला हानी पोहोचवू शकतो. असे लोक रागीट स्वभावाचे असतात ज्यामुळे यांना नुकसान सोसावे लागते. या बोटाच्या दुसऱ्या भागावर तीळ असेल तर ते कमकुवत नात्यांकडे इशारा करते.

हे तीळ सांगते कि तुमचे कोणतेही नाते मजबुतीने पुढे जाऊ शकत नाही. अनामिका बोटाच्या तिसऱ्या भागावर तीळ असणे याचा संकेत देते कि ती व्यक्ती मानसिक रूपाने कमजोर आहे आणि त्याच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी आहे.

करंगळी बोट: या बोटाच्या पहिल्या भागावर तीळ असेल तर अशी व्यक्ती धनाची खूप लोभी असते. तथापि असे लोक खूप धन कमवतात देखील. तरीही यांच्या मनामध्ये धनाची लालसा मोठ्या प्रमाणात असते. याच बोटाच्या शेवटच्या भागामध्ये तीळ असेल तर ते याचा संकेत देते कि व्यक्ती बुद्धीने खूपच हुशार आहे आणि खूप विचार करून कोणताही निर्णय घेतो. पण हे तीळ याचा देखील संकेत देते कि भविष्यामध्ये आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते.

तर्जनी बोट: जर या बोटाच्या पहिल्या भागामध्ये तीळ असेल तर हे याकडे इशारा करते कि व्यक्ती नेहमी अहंकारामध्ये बोलतो. या बोटाच्या दुसऱ्या भागामध्ये तीळ असेल तर आपल्या कुंडलीमध्ये बुध किंवा शुक्र ग्रह अशुभ फळ देतो. असे म्हंटले जाते कि असे लोक आपल्या भावनांवर नियंत्रण ठेऊ शकत नाहीत आणि सहजपणे कोणाशी संपर्कात देखील येत नाहीत.

मध्यमा बोट: या बोटाच्या पहिल्या भागामध्ये असेलेले तीळ हे सांगते कि त्या व्यक्तीची निर्णय क्षमता खूप मजबूत आहे आणि त्याच्याद्वारे घेतले गेलेले निर्णय त्याच्यासोबत दुसऱ्यांसाठी देखील फायदेशीर ठरतात. तर मध्यमा बोटाच्या दुसऱ्या भागावर तीळ असणे कमजोर शरीरासोबत कमजोर नात्याकडे देखील इशारा करते. मध्यमा बोटाच्या तिसऱ्या भागावर तीळ असेल तर त्याच्या फुफ्फुसांच्या कमजोर होण्याचे संकेत देते. जे लोक लोखंड किंवा रसायन संबंधित क्षेत्राशी जोडले गेले आहेत त्यांच्यासाठी हे तील खूपच धो’का’दा’य’क असू शकते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने