ज्योतिष विद्या एक अशी विद्या आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या हाताला पाहून त्याच्या भविष्याबद्दल आणि भूतकाळाबद्दल बरीच माहिती जाणून घेतली जाऊ शकते. आपल्या समाजामध्ये नेहमीच हि एक रंजक बाब राहिली आहे कि हाताला पाहून आपले भविष्य कसे सांगितले जाते.

अनेक लोकांना यावर विश्वास नाही. व्यक्तीचे नशीब त्याच्या हाताच्या रेषांवर अवलंबून असते. अनेक लोकांना हि चिंता नेहमी सतावते कि भविष्यामध्ये त्यांच्यासोबत काय होणार आहे. हाताच्या रेषांमध्ये आपल्या भविष्यासंबंधी अनेक रहस्ये लपलेली आहेत. आज आपण आपल्या हातामधील रेषांसंबंधी काही माहिती जाणून घेणार आहोत, ज्याचा संबंध आपल्या नशिबाशी आहे. जर तुमच्या देखील हातामध्ये अर्धा चंद्र बनत असेल तर ती हि बातमी तुमच्यासाठी आहे.

हातामध्ये बनलेल्या रेषा आणि निशानांचे अनेक अर्थ आहेत ज्याला ओळखणे प्रत्येकाला शक्य नाही. हस्तरेषा शास्त्राचा एक चांगला जाणकारच या रेषांसंबंधी आणि निशानांसंबंधी लाभ आणि तोटे सांगू शकतो. तुमची एखाद्याच्या हातावर तीळ बनलेले पाहिले असेल.

हातामध्ये तीळ असणे शुभ मानले जाते. पण हातामध्ये कोणत्या स्थानावर तीळ बनले आहे याचा देखील एक वेगळा अर्थ असतो. आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत. हाताच्या अनेक भागांना पर्वत म्हंटले जाते आणि यावर तीळ असण्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. चला तर मग हाताच्या कोणत्या पर्वतावर तीळ बनलेला आहे त्याचा अर्थ जाणून घेऊया.

हाताच्या गुरु पर्वतावर बनलेले तीळ व्यक्तीची आर्थिक संपन्नता दर्शविते, ज्या देखील व्यक्तीच्या हातामध्ये असे निशाण असते त्याला कधीच आपल्या जीवनामध्ये आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही. शनी पर्वतावर तीळ असणे देखील जीवनामध्ये अधिक धन दर्शविते. अशी व्यक्ती आपले आयुष्य पूर्ण ऐशो आरामामध्ये घालवते.

हस्तरेषाशास्त्रामध्ये सूर्य पर्वतावर बनलेले तीळ शुभ मानले जात नाही. हस्तरेषाशास्त्रानुसार सूर्यपर्वतावर बनलेले तीळ असणाऱ्या व्यक्तीला जीवनामध्ये खूप अपमान झेलावा लागतो. हातावर शुक्र पर्वतावर बनलेले तीळ देखील शुभ नसते.

ज्योतिषशास्त्रानुसार अंगठ्याच्या खाली शुक्र पर्वतावर बनलेले तीळ वैवाहिक जीवनामध्ये विवाद उत्पन्न करते. चंद्र पर्वतावर बनलेले तीळ खूप शुभ मानले जाते. हे ज्या व्यक्तीच्या हातामध्ये असते तो आपल्या परदेशी यात्रेचा खूप आनंद घेतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने