आजच्या काळामध्ये लठ्ठपणा हि एक मोठी बनली आहे. एखाद्या व्यक्तीचे हात पाय मोठे असतील तर ठीक आहे पण जेव्हा आपले पोट पुढे येऊ लागते तेव्हा हि धोक्याची घंटा बनते. पुढे आलेले पोट हे शरीराच्या अर्ध्यापेक्षा जास्त आजारांचे मूळ असते. जर तुम्ही वेळेवर आपल्या पोटावर नियंत्रण मिळवले नाही तर आपले शरीर अनेक आजारांना आमंत्रण देते.

सध्याच्या चुकीच्या आहारामुळे आणि आळशी लाईफस्टाईलमुळे अनेक लोकांचे पोट पुढे येऊ लागते. पुढे आलेले पोट कमी करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय करतात आणि डॉक्टरांनी दिलेल्या महागड्या गोळ्या देखील खातात. पण हे सर्व करून देखील काही फायदा होत नाही. जर तुम्ही देखील अनेक प्रयत्न करून आपले पोट कमी करू शकत नसाल तर टेंशन घेऊ नका. आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत ज्याच्या सहाय्याने तुमचे पोट काही दिवसांमध्ये कमी होईल.

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला हवे आहे मोहरीचे तेल. मोहरीचे तेल आपले ब्लड सर्कुलेशन वाढवतो ज्यामुळे शरीरामधील एक्स्ट्रा चरबी वेगाने बर्न होऊ लागते. मोहरीच्या तेलामध्ये तुम्हाला एक चमचा विक्स रब मिसळायचे आहे. विक्स रबमध्ये असलेले मेंथोल आपल्या शरीरामधील चरबी वितळविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मोहरीचे तेल आणि विक्स रब चांगले एकत्र करून घ्या.

तुम्ही जेव्हा कधी एखादा व्यायाम करणार असाल तेव्हा सर्वात पहिला आपल्या चरबी असणाऱ्या ठिकाणी हाताने रब करून हे मिश्रण लावावे. व्यायामाशिवाय तुम्ही जॉगिंग करताना किंवा घरामध्ये इतर कामे करताना देखील हे लावू शकता. हे लावल्यानंतर तुम्ही त्या भागाला कपड्याने कव्हर करून चांगले बांधून घ्या. हे मिश्रण तुम्ही चरबी असणाऱ्या ठिकाणी लावून जेव्हा कोणतीही मेहनत करता तेव्हा यामध्ये हिट जनरेट होते आणि खूप घाम देखील येतो. अशाप्रकारे आपली चरबी दुप्पट वेगाने बर्न होते.

या उपायाशिवाय तुम्ही जेवण करण्याच्या एक तास अगोदर गरम पाणी देखील पिऊ शकता. असे केल्याने आपल्या पोटाची चरबी वेगाने बर्न होते आणि तुमचे पोट पाहता पाहता वेगाने कमी होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने