बॉलीवूड सुपरस्टार्स काही गोष्टींबद्दल नेहमी चर्चेमध्ये राहत असतात पण तुम्हाला हे जाणून हैराणी होईल कि या इंडस्ट्रीमध्ये काही सुपरस्टार्स असे देखील आहेत ज्यांनी आपल्या बॉडी पार्ट्सचा इन्शुरन्स करून घेतला आहे. काहींना आपले हि’प्स पसंत आहेत तर त्याचा इन्शुरन्स केला आहे तर काहींना आपली पूर्ण बॉडी पसंत आहे तर त्याचा इन्शुरन्स केला आहे.

इन्शुरन्स करण्यामध्ये अमिताभ बच्चन आणि लता मंगेशकर यांचे देखील नाव आहे ज्यांना आपल्या शरीराचा कोणता भाग आवडला त्याचा इन्शुरन्स केला आहे. या इन्शुरन्सची थोडी थोडकी नाही तर १० करोड पासून ते ५० करोड पर्यंत किंमत आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या सुपरस्टारने आपल्या कोणत्या अंगाचा इन्शुरन्स केला आहे.

जॉन अब्राहम: जॉन अब्राहमचा दोस्ताना चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता ज्यामुळे तो खूपच चर्चमध्ये राहिला होता. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर जॉन अब्राहमने आपल्या हि’प्सचे इन्शुरन्स केले होते ज्याची एकूण किंमत १० करोड रुपये इतकी होती.

मल्लिका शेरावत: बॉलीवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने २००९ मध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा इन्शुरन्स करून घेतला होता. ज्याची एकूण किंमत तब्बल ५० करोड रुपये इतकी होती.

लता मंगेशकर: गान कोकिळा लता मंगेशकर यांनी आपल्या गळ्याचा इन्शुरन्स करून घेतला होता तथापि त्यांनी केलेल्या या इन्शुरन्स बद्दल कोणतीही किंमत समोर आलेली नाही. पण त्यांनी आपल्या गळ्याचा इन्शुरन्स करून घेतला होता हि बातमी समोर आली होती.

नेहा धूपिया: नेहा धूपियाने आपल्या हि’प्सचा इन्शुरन्स करून घेतला आहे ज्याच्या किंमतीचा खुलासा अद्याप झालेला नाही. नेहा धूपियाने आपल्या हि’प्सचा इन्शुरन्स त्याच अमेरिकन इन्शुरन्स कंपनी कडून करून घेतला आहे जिथे हॉलीवुड अभिनेत्री जेनिफर लोपेजने आपल्या हि’प्सचा इन्शुरन्स करून घेतला आहे.

राखी सावंत: बॉलीवूडमधील कॉन्ट्रोवर्सी क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत हिने देखील इन्शुरन्स करून घेतला आहे. राखीने आपल्या ब्रे’स्टचा इन्शुरन्स करून घेतला आहे जे तिच्या शरीराचे सर्वात प्रिय अंग आहे. या विषयावर राखीने एकदा मिडियासमोर देखील बातचीत केली होती.

मिनिषा लम्बा: मिनिषा लम्बाने स्वतःच्या ब्रे’स्टचा इन्शुरन्स करून घेतला होता. तिने आपल्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी देखील करून घेतली होती ज्यामुळे ती नेहमी चर्चेमध्ये राहत असायची.

प्रियांका चोप्रा: प्रियांका चोप्राने देखील इन्शुरन्स करून घेतला आहे. तिने आपल्या हास्याचा इन्शुरन्स करून घेतला आहे. जर तिच्यासारखे हास्य कोणाला हवे असेल तर सर्जरी करून मोठी रक्कम चुकती केल्यानंतरच तसे हास्य मिळू शकेल.

अमिताभ बच्चन: बॉलीवूडचे बिग बी म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांना त्यांच्या दमदार आवाजामुळे देखील ओळखले जाते. याच दमदार आवाजाचे महत्व लक्षात घेऊन त्यांनी आपल्या आवाजाचा इन्शुरन्स करून घेतला आहे.

सनी देओल: सनी देओलबद्दल तुम्ही अंदाज लावू शकता कि त्याने कशाचा इन्शुरन्स करून घेतला असेल. त्याने आपल्या अडीच किलो हाताचा इन्शुरन्स करून घेतला असेल तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. त्याने अमिताभ बच्चन प्रमाणे आपल्या आवाजाचा इन्शुरन्स करून घेतला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने