नखे आपल्या शरीराचा महत्वपूर्ण भाग आहेत. यामुळे आपल्या हाताच्या आणि पायाच्या सौंदर्यात भर पडते. पण तुम्हाला माहिती आहे का कि नखांची बनावट आणि त्यावर असलेले चिन्ह आपल्याला भविष्यातील घटनांबद्दल सूचित करतात. इतकेच नाही तर हे आपल्या स्वभावाबद्दल देखील बरेच काही सांगतात.

जर तुम्हाला नखांवर काळे डाग दिसू लागले तर सा’व’धा’न व्हा. हे आपल्या लाईफमध्ये काहीतरी वाईट घडण्याचे संकेत आहेत. तुमच्यावर संकटे येऊ शकतात. नखांवर काळे डाग स्थायी राहत नाहीत. हे येत जात राहतात. यामुळे यांच्या येण्याने सतर्क व्हावे.

नखांवर काळे डाग दिसणे चांगली बाब नाही. ये याचा संकेत आहे कि तुम्ही एखाद्या आजाराने घेरले जाणार आहात. हे व्यक्तीच्या रक्तासंबंधी आजाराचे संकेत आहेत. या स्थितीमध्ये डॉक्टरांकडून चेकअप करणे अवश्यक आहे.

तुम्ही कधी पाहिले असेल कि काही लोकांच्या नखांच्या मुळावर पांढऱ्या रंगाचा किंवा अर्द्धचंद्राचा डाग दिसतो. असे अर्द्धचंद्र प्रगतीचे संकेत देते. तथापि याबद्दल देखील एक वेगळा अर्थ आहे. हे यावर अवलंबून असते कि हे अर्द्धचंद्र हाताच्या कोणत्या बोटावर आहे.

तर्जनी बोटाच्या नखावर बनलेल्या अर्द्धचंद्राचा अर्थ असा आहे कि व्यक्तीला जॉबमध्ये लाभ मिळणार आहे. त्याला आपल्या प्रगतिशी संबंधीत चांगली बातमी मिळू शकते. मध्यमा बोटाच्या नखावर बनलेल्या अर्द्धचंद्राचा असा अर्थ होतो कि व्यक्तीला इंजीनियरिंग, वाहन, मशीनरी ई. क्षेत्रामध्ये सफलता मिळणार आहे. या लोकांना अचानक अधिक धन लाभ देखील होऊ शकतो.

जर एखाद्या व्यक्तीला अनामिका बोटाच्या नखावर अर्द्धचंद्र असेल तर याचा हा संकेत आहे कि व्यक्ती कौटुंबिक आणि सामाजिक जीवनामध्ये पद, प्रतिष्ठा, सन्मान मिळवणार आहे. समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे.

करंगळी बोटाच्या नखावर जर अर्द्धचंद्र बनत असेल तर याचा अर्थ असा होतो कि व्यक्तीला बिजनेससंबंधी कामामध्ये लाभ होणार आहे. जर अर्द्धचंद्र अंगठ्याच्या नखावर बनला असेल तर याचा अर्थ असा होतो कि व्यक्तीला सर्व प्रकारच्या कामामध्ये शुभ बातमी मिळणार आहे. अशा प्रकारच्या व्यक्तीच्या भौतिक सुख सुविधांमध्ये वृद्धी होते. प्रेम प्रकरणांमध्ये देखील चांगली बातमी मिळू शकते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने