जीवनामध्ये प्रगतीसाठी मेहनत सोबत नशिबाची देखील तितकीच साथ असणे जरुरीचे असते. तुम्ही पाहिले असेल कि अनेक वेळा खूप कष्ट करून देखील सफलता मिळत नाही तर अनेक वेळा एक छोटा प्रयत्न केला तरी मनुष्याला सफलता मिळते.

वास्तूशास्त्रानुसार ग्रह नक्षत्र आणि वास्तू दोषामुळे बहुतेकवेळा असे होते. ज्यामुळे बऱ्याच वेळा लोक सफल होऊ शकत नाहीत आणि त्यांच्या जीवनामधील प्रगतीमध्ये बाधा बनतात या प्रमुख ७ गोष्ट ज्या आपण जाणून घेणार आहोत.

अनेक वेळा प्रयत्न करून देखील व्यक्तीला सफलता मिळत नाही तर याचे मुख्य कारण घरामध्ये असलेले वास्तू दोष देखील असू शकतात. घरामध्ये जर वास्तू दोष असेल तर व्यक्तीच्या प्रगतीमध्ये बाधा, आजार आणि दुर्भाग्य त्याची पाठ सोडत नाहीत.

अशामध्ये सर्वात पहिला वास्तू दोष ओळखणे आणि ते दूर करणे खूप महत्वाचे असते. ज्यामुळे वास्तू जीवनामधील प्रगतीमध्ये साधक म्हणून भूमिका साकारेल बाधक म्हणून नाही. चला तर मग जाणून घेऊया सामान्यतः कोणकोणते वास्तू दोष प्रगतीमध्ये बाधक म्हणून भूमिका बजावतात.

घरामध्ये असलेले काटेरी झाडे: घरामध्ये कधीच काटेरी झाडे लावू नयेत. यामुळे घरचे वास्तू बिघडते आणि नकारात्मक उर्जा घरामध्ये पसरते. दिशा ज्ञान: घरच्या उत्तर-पूर्व दिशेला कधीच अवजड मुर्त्या ठेऊ नयेत. यामुळे घरावर नकारात्मक उर्जेचा प्रभाव पडतो.

नकारात्मक ऊर्जा: आपल्या पलंगाच्या खाली कधीच चप्पल किंवा बूट ठेऊ नयेत. यामुळे रोग आणि मानसिक समस्या होऊ शकतात. खंडित झालेल्या मुर्त्या: देवी-देवतांच्या खंडित झालेल्या मुर्त्या घरामध्ये कधीच ठेऊ नयेत. तर बंद आणि फुटलेले घड्याळ घरामध्ये ठेवल्याने घरामधील सकारात्मक उर्जा कमी होऊ लागते आणि नीगेटिविटी वाढू लागते.

उत्तर-पश्चिम दिशा: उत्तर-पश्चिम दिशेला कधीच अंधार नसावा. या दिशेचा संबंध सरळ पैशाशी आणि प्रगतीशी असतो. धर्म शास्त्र: पूजा आणि दान करण्यासाठी घरामध्ये आणलेल्या वस्तू जास्त दिवस घरामध्ये कधीच ठेऊ नयेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने