तो काळ आता राहिला नाही जेव्हा मुली लग्नासाठी सुंदर आहे दाट केस असलेल्या मुलांनाच पसंत करत होत्या. काळ बदलल्यामुळे मुलींची विचारसरणी देखील बदलली आहे. तुम्हाला माहिती आहे का कि आताच्या काळामध्ये मुली टकल्या पुरुषांना देखील खूप पसंत करतात.

तुम्हाला हे ऐकून थोडी हैराणी झाली असेल पण हि गोष्ट खरी आहे. एखाद्याप्रती आकर्षित होणे किंवा न होणे तुमच्या पसंतीवर अवलंबून असते. हे जरुरी नाही कि तुम्हाला जी गोष्ट पसंत येईल तीच गोष्ट दुसऱ्या व्यक्तीला देखील पसंत असेल पण काळानुसार विचारामध्ये देखील बदल होत चालला आहे.

सध्या मुलींना देखील टकले पुरुष खूप पसंत येत आहेत: अनेक पुरुष आपला टकलेपणा लपवण्यासाठी अनेक मार्ग शोधत असतात, कधी ते उर्वरित केसांनी आपले टक्कल लपवण्याचा प्रयत्न करतात तर कधी टोपी घालून फिरतात. पण तुम्हाला माहिती नसेल पण अशा अनेक महिलांना टकले खूप पसंत येतात. जर तुम्ही केसगळतीने त्रस्त असाल तर आता चिंता सोडा आजकाल मुलींना टकले पुरुष देखील खूप आवडू लागले आहेत.

टकले पुरुष अधिक ताकतवर, मर्दानी, मजबूत आणि उंच दिसतात: नुकतेच झालेल्या एका स्टडीमध्ये १००० महिलांना पुरुषांची तीन श्रेणी दाखवली गेली. पहिल्या श्रेणीमध्ये असे पुरुष सामील केले गेले ज्यांना दाट केस होते, दुसऱ्या श्रेणीमध्ये असे पुरुष होते ज्यांना हलके टकलेपणा होता आणि तिसऱ्या श्रेणीमध्ये एकदम बाल्ड पुरुष सामील होते.

रिसर्च दरम्यान बहुतेक महिलांना तिसऱ्या श्रेणीमधील पुरुष जास्त पसंत आले. स्टडीनुसार मुलींचे मानणे आहे कि त्यांना सामान्य पुरुषांच्या तुलनेमध्ये टकले पुरुष जास्त ताकतवर, मर्दानी, मजबूत आणि उंच वाटतात. त्यांनी सांगितले कि असे मर्द गर्दीमध्ये देखील इतर पुरुषांच्या तुलनेत आकर्षक दिसतात.

तुम्ही टकले असाल तर दाढी वाढवण्यावर जोर द्या: एका रिसर्चमध्ये सांगितले गेले आहे कि अनेक पुरुषांमध्ये जेनेटिकच नाही तर इतर देखील टकलेपणाचे कारण असते, ज्यामध्ये स्ट्रेस, पोषण कमी, दुखापत, त्वचेची समस्या किंवा इतर समस्या देखील असतात. याशिवाय जर तुम्ही टकले असाल तर दाढी वाढवण्यावर जोर द्या. अनेक महिलांना बाल्ड सोबत दाढी असलेले लोक खूप आवडतात. जर तुमचे डोक्याचे केस गळत असतील तर तुम्ही दाढी वाढवण्यावर लक्ष द्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने