सायन्सबद्दल बोलायचे झाले तर आजच्या काळामध्ये अनेक पुरुष असे आहेत ज्यांची इच्छा असून देखील ते पिता बनू शकत नाहीत. ज्यामुळे ते हळू हळू तणाव आणि डि’प्रे’श’नचे शिकार बनत चालले आहेत. पुरुषांच्या मनामध्ये एकच चिंता बनून रहाते कि असे कोणते कारण आहे ज्यामुळे आपण पिता बनू शकत नाही.

आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कि शरीर असे कोणते संकेत देते ज्यामुळे पिता बनण्यामध्ये समस्या येऊ शकतात. चला तर विस्ताराने जाणून घेऊया शरीर असे कोणते संकेत देते ज्यामुळे पिता बनण्यामध्ये समस्या येतात.

थकवा आणि कमजोरी: जर एखाद्या पुरुषाच्या शरीरामध्ये थकवा आणि कमजोरीची समस्या बनून राहत असेल आणि त्याचे मन सारखे चीडचिडे होत असेल तर हे संकेत डायबिटीज़च्या आजाराचे असतात. ज्यामुळे पुरुषांना पिता बनण्यास समस्या येतात. जर एखाद्या पुरुषाचे शरीर असे संकेत देत असेल तर चुकुनही याला दुर्लक्ष करू नये आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आपल्या रक्ताची तपासणी करावी.

लघवी करताना जळजळ: जर एखाद्या व्यक्तीला लघवी करताना जळजळची समस्या होत असेल तर हे ब्लाडर इंफेक्शनचे संकेत असतात. ब्लाडर इंफेक्शन झाल्यामुळे पुरुषांना पिता बनण्यास समस्या होते तथा पुरुषांची इच्छा असून देखील ते पिता बनू शकत नाही. यामुळे जर एखाद्या पुरुषाला लघवी करताना जळजळ होत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा आणि यावर लगेच इलाज करून घ्यावा.

दीर्घकाळापर्यंत खोकला: जर एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळ खोकला असेल तर अशा समस्येला दुर्लक्ष करू नये. कारण दीर्घकाळ खोकला असल्यास हे टीबीचे संकेत असतात. टीबीचा आजार असल्यास पुरुषांचे शरीर अस्वस्थ होऊ लागते आणि शरीरामध्ये टेस्टोस्टेरोन हार्मोन्सचे निर्माण कमी होऊ लागते. ज्यामुळे पुरुषांना पिता बनण्यास समस्या होते. यामुळे जर कोणाचे शरीर असे संकेत देत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

प्रजनन अंगामध्ये सूज: जे एखाद्या पुरुषाच्या प्रजनन अंगामध्ये सुजेची समस्या असेल तर यामुळे पिता बनण्यास समस्या येऊ शकते. कारण प्रजनन अंगामध्ये सूज असल्याने पुरुषाच्या शरीरामधील शुक्राणुंची संख्या कमी होते. ज्यामुळे पिता बनण्यास खूपच समस्यांचा सामना करावा लागतो. जर एखाद्या व्यक्तीचे शरीर असे संकेत देत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा आणि याचा इलाज करून घ्यावा जेणेकरून हा आजार दूर होईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने