विज्ञानामध्ये तुळशीचे अनेक फायदे सांगितले गेले आहेत. तुळस एक खूपच गुणकारी औषधी आहे. ज्याचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. आज आपण तुळशीच्या काही अशा फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्याबद्दल कदाचित तुम्हाला माहिती नसेल.

हे तर सर्वांना माहिती आहे कि सर्दी-खोकला आणि श्वासासंबंधी रोगांशिवाय तुळशीपासून अनेक प्रकारच्या यौन आजारामध्ये देखील लाभ मिळतात. याशिवाय तुळशीचे काही असे फायदे आहेत ज्याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे.

उशाखाली तुळशीची पाने ठेवल्याने मिळतात हे लाभ

रात्री झोपतेवेळी उशाखाली तुळशीची पाच पाने ठेवल्याने आपल्या जीवनामध्ये खूप बदल येऊ शकतात. रात्रीच्या वेळी उशाखाली असलेली तुळशीच्या पाने आपला दिवसभरातील तणाव दूर करतात. यासोबत आपले मन देखील शांत राहून काम करते. असे केल्याने आपल्यामधील नकारात्मक शक्ति देखील दूर होते. उशाखाली तुळशीची पाने ठेवून झोपल्याने आपल्या व्यापारामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते.

त्वचेसाठी खूपच लाभदायक आहे तुळस

तुळशीच्या पानांनी त्वचेसंबंधी समस्या देखील दूर होतात. यामुळे मुरूम, फोड देखील दूर होतात आणि चेहरा खूप तजेलदार बनतो. तुळशीचे फुल आणि पानांनी अनियमित पीरियड्सची देखील समस्या दूर होण्यास मदत मिळते.

गव्हाबरोबर तुळशीच्या पानांचा अशाप्रकारे करा वापर

तुळशीच्या रोपासमोर दिवा लावल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. याशिवाय जर तुम्ही गिरणीमध्ये बारीक केलेले पीठ वापरत असाल तर अशामध्ये तुळशीचे तुम्हाला अतिरिक्त लाभ देखील मिळू शकतात.

गहू दळताना त्यामध्ये एक किलो चणे, केशरच्या दोन काळ्या आणि तुळशीची ११ ताजी पाने देखील दळून घ्या. हे लक्षात ठेवा कि हे फक्त शनिवारच्या दिवशी करायचे आहे. शनिवारच्या दिवशी दळलेल्या पीठाचे अनके फायदे मिळतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने