आजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती कोणत्याना कोणत्या आजाराने त्रस्त राहते. या आजारांपासून वाचण्यासाठी प्रत्येकजण औषधांचे सेवन करतो. या आजारामध्ये काही आजार असे असतात. ज्यांचा इलाज केल्यास ते ठीक होतात पण काही असे आजार असतात ज्यांचा इलाज करून देखील ते मुळापासून दूर होत नाहीत.

तसे शुगर सारख्या आजाराबद्दल बोलायचे झाले तर सध्या या आजारापासून अर्ध्यापेक्षा जास्त लोक ग्रस्त आहेत. हा आजार देखील असा आहे ज्याचा कितीही इलाज करा पण मुळापासून दूर होत नाही. शुगरने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला अनेक समस्यांमधून जावे लागते. खाण्यापिण्यापासून ते इतर अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

शुगरमध्ये व्यक्तीचे शरीर नेहमी निर्जलित होते अशामध्ये व्यक्तीला खूप तहान लागते. याशिवाय रक्तामध्ये अतिरिक्त शुगर असल्यामुळे मूत्रपिंड रक्त शुद्ध करण्यासाठी अधिक काम करू लागतात आणि मूत्रमार्फत शरीरातून अतिरिक्त शुगर बाहेर काढतात.

यामुळे सतत लघवीला देखील येते आणि यासोबत खूप जास्त तहान देखील लागते. सतत लघवीला येत असेल तर हे शुगरचे लक्षण असू शकते. वास्तविक शुगरदरम्यान शरीराच्या कोशिकांमध्ये ग्लुकोज पोहोचू शकत नाही ज्यामुळे शरीराला उर्जा अपुरी मिळते ज्यामुळे शुगरच्या रुग्णाला नेहमी थकवा जाणवतो आणि लवकर भूक लागू लागते.

पण आज आम्ही तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही शुगरपासून मुक्ती मिळवू शकता. इतकेच नाही तर याचा कोणताही साईड इफेक्ट देखील होत नाही. शूगरच्या आजारामध्ये हा घरगुती उपाय खूपच प्रभावी आहे. तुम्हाला रुईचे झाड तर माहितीच असेल.

चला तर जाणून घेऊया याचा प्रयोग: सर्वात पहिला एक रुईचे पान घ्या आणि यावरील थोडी साल काढून टाका आणि आता हा चिकना असलेला भाग आपल्या तळव्याला बांधा. रुईचे पान तुमच्या तळव्यावर टिकून राहिले पाहिजे यामुळे हे लक्षात ठेवा कि याला चांगले बांधावे.

यानंतर तुम्ही रुईचे पान रात्रभर तळव्यावर बांधून तसेच ठेवावे आणि सकाळी उठल्यानंतर पान काढून टाकावे. हि प्रक्रिया सतत २० दिवस करावी. असे केल्याने तुमची शुगरची समस्या लवकरच दूर होईल.  याशिवाय ज्या व्यक्तींना हाय ब्लड शुगर आहे त्यांनी हे सर्व खाद्य पदार्थ आणि इतर कोणतेही खाद्य पदार्थ ज्यामध्ये फायबर अधिक आणि फॅट कमी असावे असे घ्यावेत. प्रत्येक असा व्यक्ती ज्याला हाय ब्लड शुगर आहे त्यांनी आपल्या भोजनासंबंधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने