महिलांना दागिने घालणे खुच आवडते. खासकरून विवाहित महिला सोळा शृंगार करणे पसंत करतात. यामध्ये पायातील जोडवी देखील सामील आहेत. जोडव्यांना महिलांचा अंतिम शृंगार मानले गेले आहे. तुम्ही कधी पाहिले असेल कि जोडवी फक्त चांदीचीच घातली जातात. सोन्याची जोडवी कोणी घालत नाही.

यामागे एक मुख्य कारण देखील आहे. वास्तविक शगुन शास्त्रानुसार सोने मिळणे किंवा ते हरवणे दोन्ही अशुभ मानले जाते. उदाहरण म्हणून जर तुम्हाला रस्त्यावर सोन्याची एखादी वस्तू भेटली तर याचा तुमच्या पतीवर निगेटिव्ह प्रभाव पडू शकतो.

अशाचप्रकारे सोने हरवणे देखील पतीची दरिद्रता आणि दुर्भाग्य दर्शवते. सोने गुरु ग्रहाच्या प्रभावाने घटते आणि वाढते देखील. यामुळे पायामध्ये चांदीची जोडवी घातली जातात. कारण यामुळे पायामधुन पडून हरवण्याची जास्त संभावना असते.

विवाहित महिलांनी घालावी जोडवी: शास्त्रानुसार प्रत्येक विवाहित महिलेले जोडवी परिधान करणे आवश्यक आहे. यामुळे जोडव्यांना महिलांच्या अंतिम शृंगाराचे आभूषण मानले जाते. विशेष म्हणजे महिलांचा सर्व शृंगार भांगातील टीका आणि पायातील जोडवीदरम्यान असतो. अशाप्रकारे भांगातील टीका महिलांचे पहिले आभूषण मानले जाते.

जोडवी घालताना या चुका करू नये: तुम्हाला माहिती आहे का कि जोडवी परिधान करताना जर महिलांनी काही खास चुका केल्या तर त्याचे नुकसान त्यांच्या पतीला भोगावे लागते. यामुळे जोडवी परिधान करते वेळी या चुका करणे टाळावे.

सोन्याची जोडवी: शास्त्रानुसार सोन्याची जोडवी परिधान करणे खूपच अशुभ मानले गेले आहे. तर विज्ञानाच्या मतानुसार पायामध्ये चांदीची जोडवी परिधान केल्याने मानसिक समाधान मिळते. यामुळे पायामध्ये सोन्याची जोडवी घालू नये.

जोडवी हरवणे: प्रत्येक विवाहित महिलेले याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे कि आपली जोडवी काळजीपूर्वक सांभाळून ठेवली पाहिजेत. जर जोडवी हरवली तर याचा सरळ प्रभाव पतीच्या आरोग्यावर पडू शकतो.

जोडवी उधार देणे: महिलांनी कधीच आपली जोडवी दुसऱ्या महिलांना उधार देऊ नयेत. असे केल्याने पती कर्जामध्ये बुडू शकतो. इतकेच नाही तर तो मानसिक तणावामध्ये देखील जाऊ शकतो. त्याची आर्थिक स्थिती देखील कमजोर होऊ लागते.

आवाज न करणारी जोडवी: शास्त्रानुसार महिलांनी पायामध्ये अशी जोडवी घालणे अवश्यक आहे ज्यामधून हलका हलका आवाज येतो. यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी बनून राहते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने