मुलींचे सौंदर्य वाढवण्यासाठी त्यांचे केस देखील महत्वपूर्ण भूमिका साकारतात. प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार आणि स्टाईलनुसार केस सेट करते. तर दाट, कुरळे आणि पातळ केस असणे जेनेटिक्सवर देखील अवलंबून असते.

खूपच कमी लोकांना हे माहित आहे कि मुलींचे केस देखील त्यांच्या संबंधी अनेक रहस्य उजागर करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या केसांच्या आधारावर मुलींच्या स्वभावाबद्दल जाणून घेतले जाऊ शकते. चला तर केसांच्या आधारावर जाणून घेऊया मुलींचा स्वभाव.

लांब आणि सरळ केस असणाऱ्या मुली: जर एखाद्या मुलीचे केस लांब आणि सरळ असतील तर ती आपल्या जोडीदारासाठी खूपच भाग्यशाली असते. ह्या मुली खूप समजूतदार असतात. मोठ्या हुशारीणे या आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन चालतात. या मुलींना विनाकारण खर्च करणे आवडत नाही. ह्या आपल्या पार्टनर खूप प्रेम करतात.

लहान आणि कुरळे केस असणाऱ्या मुली: ज्या मुलींचे केस कुरळे असतात अशा मुली बहादूर आणि बिनधास्त असतात. ह्या मुली मोठे संकट आले तर त्याला घाबरून जात नाहीत. ह्या खूपच नशीबवान असतात. नशीब यांचे नेहमी साथ देते.

लहान केस असणाऱ्या मुली: ज्या मुलींचे केस खूप छोटे असतात त्या खुल्या विचारांच्या असतात. अशा मुली लाजाळू नसतात आणि आपल्या मनातील गोष्ट सरळ तोंडावर बोलून दाखवतात. या खूप मेहनती देखील असतात. लाईफमध्ये पुढे जाने आणि करियर बनवणे यांना पसंत असते. अशा मुली आत्मनिर्भर राहणे जास्त पसंत करतात.

कोरडे केस असणाऱ्या मुली: कोरडे केस असणाऱ्या मुलींचे नेचर शांत असते. या दुसऱ्यांना त्रास देत नाहीत. जर कोणी समस्येमध्ये असेल तर त्यांची मदत करण्यासाठी या नेहमी पुढे येतात. या मुली प्रत्येक परिस्थितीशी चांगल्या प्रकारे जुळवून घेतात.

लहान आणि पातळ केस असलेल्या मुली: ज्या मुलींचे केस खूपच पातळ आणि कमी असतात त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव दिसून येतो. अशा मुली मेहनत करण्यास मागेपुढे पाहतात. यांना नशिबावर आशिक विश्वास असतो. यांना जास्त लोकांशी भेटणे देखील पसंत नसते. अशाप्रकारच्या मुलींची लव्ह लाईफ देखील बोरिंग असतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने