जां'घे'ती'ल खा'ज एक मोठी समस्या आहे ज्याने प्रत्येकजण त्रस्त असतो. कारण हे घामामुळे होते आणि घाम तर सगळ्यांना येतो. तसे तर खा'जेची समस्या दिवसापेक्षा रात्री जास्त वाढते. सर्वात मोठी समस्या तेव्हा होते जेव्हा आपण बाहेर असतो आणि त्यादरम्यान तीव्र खा'ज येऊ लागते.

जवळ जवळ बहुतेक लोक हा विचार करतात कि हे काही दिवसांमध्ये ठीक होईल. पण खा'ज आल्यानंतर जेव्हा आपण त्या जागी खा'जवतो तेव्हा तेथील नाजूक त्वचेला नुकसान पोहोचते आणि त्यामुळे वेदना होऊ लागतात.

तेव्हा आपल्याला समजते कि आता आपल्याला काहीतरी करायला हवे. अशावेळी कुठेही जाण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला घरामध्ये दररोज उपयोगात येणाऱ्या काही वस्तूंपासून याला ठीक करण्याचा उपाय सांगणार आहोत.

कांदा तर आपल्या घरामध्ये असतोच आणि हा खूप फायदेशीर आहे. याद्वारे तुम्ही जां'घे'ती'ल खा'जेवर इलाज करू शकता. यासाठी एका कांद्याची पेस्ट बनवून घ्या. हि पेस्ट जां'घे'ती'ल प्रभावित भागावर लावा. हि प्रक्रिया केल्यानंतर तीन मिनिटांनी हलक्या कोमट पाण्याने धुवून टाका, यामुळे लाभ जरूर मिळेल.

सफरचंद व्हिनेगर जांघेमधील बुरशीजन्य संक्रमणापासून त्वरित आराम प्रदान करते. यासाठी दोन चमचे सफरचंद व्हिनेगर थोड्या पाण्यामध्ये मिसळून घ्या. हे मिश्रण दिवसामधून दोन ते तीन वेळा जां'घे'ती'ल प्रभावित भागावर लावा आणि धुवा.

तुळशीची ताजी पाने काळ्या मिठासोबत बारीक करून याची पेस्ट बनवून घ्या आणि जां'घे'ती'ल खा'जेच्या ठिकाणी याचा लेप लावा. यामुळे त्वचेमधील खा'जे'ची समस्या दूर होईल. पाण्यामध्ये मीठ टाकून अंघोळ केल्याने त्वचेचे इंफेक्शन कमी होते. यासाठी स्वयंपाकघरात वापरले जाणारे मीठ तीस ते चाळीस मिनिट आगोदर कोमट पाण्यामध्ये टाकून ठेवा आणि नंतर अंघोळ करा.

तुम्हाला हे जाणून हैराणी होईल कि याचे मुख्य कारण डिटर्जंट देखील असू शकते. अंडरवियर धुवताना ते चांगल्या प्रकारे धुवावे जेणेकरून त्यामध्ये जरा देखील डिटर्जंट शिल्लक राहू नये.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने