आज आपण अशा काळामध्ये जगत आहोत जिथे तणाव होणे सामान्य गोष्ट आहे. मग कितीही नोकरीचा दबाव असो किंवा घरामधील जबाबदाऱ्या असो, प्रत्येक ठिकाणी आपण दुखी असतोच. असे खूपच कमी प्रमाणात होते जेव्हा आपण मोकळेपणाने हसतो.

किंवा आपल्याला शांत झोप लागते. स्ट्रेस दूर करण्यासाठी असे बरेच उपाय आहेत ज्याबद्दल तुम्ही कधी ऐकले देखील नसेल. जर तुम्ही स्ट्रेस दूर करण्यासाठी स्पामध्ये जात असाल किंवा काही स्ट्रेस रिलीफ अॅक्टिविटी करत असाल तर आता बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये तमालपत्र सहजपणे मिळते. हे पण तुमचा स्ट्रेस फक्त पाच मिनिटामध्ये दूर करू शकते.

का खास आहे तमालपत्र: हि एक औषधी वनस्पती आहे ज्यामध्ये असे आढळून आले आहे कि तमालपत्र आपला तणाव दूर करू शकते. तेव्हापासूनच या पानांचा वापर अरोमाथेरपीसाठी केला जाऊ लागला. यासोबत हे त्वचेच्या आजारामध्ये आणि श्वासासंबंधी समस्यांमध्ये फायदेशीर ठरते. हे टेंशन दूर करते.

कसा करावा तमालपत्राचा वापर: एक ताजे किंवा तमालपत्रचे पान घेऊन त्याला एखाद्या मोठ्या वाटीमध्ये किंवा अॅशट्रेमध्ये घराच्या बाहेर जाळा. नंतर याला घरामध्ये नेऊन १५ मिनिटांपर्यंत तसेच ठेवा. काही वेळामध्ये या पानांचा वास संपूर्ण खोलीमध्ये पसरेल.

यानंतर तुम्ही नोटीस कराल कि खोलीमधील वातावरण खूपच रिलॅक्सिंग झालेले असेल. हे एक पावरफुल स्पा एक्सपीरियंस सारखे वाटेल. तुम्हाला फक्त इतकेच करायचे आहे कि, खोलीमध्ये काही वेळ बसून याचा वास घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला स्वतःला देखील असे वाटेल कि तुमच्यामध्ये एक वेगळीच एनर्जी आली आहे आणि तुमचा तणाव देखील गायब झाला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने