आजच्या काळामध्ये चेहरा गोरा दिसावा असे प्रत्येकाला वाटते. पण प्रत्येकाचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. आजच्या काळामध्ये टॅलेंट असण्यासोबत सौदर्य देखील तितकेच महत्वाचे आहे कारण ज्ञानासोबत सुंदर दिसणे महत्वाचे असते. आजच्या काळामध्ये मुलगा असो किंवा मुलगी सर्वांना सुंदर दिसायचे आहे तर याशिवाय अनेक वेळा डाग मुरुमांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य बिघडून जाते.

हि गोष्ट देखील तितकीच खरी आहे कि याला लपवण्यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय करतात. बरेच लोक तर या समस्यांचा इलाज करण्यासाठी अनेक प्रकारचे मेडिसिन, सप्लीमेंट किंवा कॉस्मेटिक ब्यूटी प्रोडक्ट्सचा आधार घेतात जे खूप महागडे असतात.

अनेक वेळा आपल्याला असे देखील पाहायला मिळते कि अनेक मुलींचे लग्न यामुळे जमत नाही कारण त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतात आणि चेहऱ्याचे सौंदर्य पूर्णपणे बिघडून जाते. अशामध्ये अशा मुलींनी निराश होण्याची गरज नाही. कारण आज आपण एक असा उपाय जाणून घेणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही रातोरात डार्क सर्कल्स, डाग ई. पासून मुक्ती मिळवू शकता.

आज आपण काही घरगुती उपाय करून चेहऱ्याला गोरे आणि सुंदर बनवू शकतो. घरीच केले जाणारे आयुर्वेदिक घरगुती उपाय करण्यासाठी सोपे, सरळ आणि स्वस्त असतात. आयुर्वेदिक उपायांचा कोणताही साईड इफेक्ट होत नसतो यामुळे तुम्ही देखील याला एकदा ट्राय जरून करून पहा.

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मुलतानी माती, बेसन आणि चंदन पावडर सोबत गुलाबजलची देखील आवश्यकता आहे. तसे तर आपण सामान्यतः अनेक वेळा याचा प्रयोग केला असेल. सर्वात पहिला २ चमचे मुलतानी माती घ्या आणि नंतर त्यामध्ये अर्धा चमचा बेसन घाला त्याचबरोबर यामध्ये एक चमचा चंदन पावडर मिसळा.

त्यानंतर यामध्ये ७ ते ८ चमचे गुलाबजल टाका. यानंतर हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या. आता हे मिश्रण आईस ट्रेमध्ये ठेवा आणि ४ ते ५ तास याला फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा हे चांगले गोठेल तेव्हा याचा प्रयोग करू शकता.

स्वच्छ कपड्यामध्ये २ ते ३ आईसक्यूब घ्या आणि त्यानंतर हळूहळू आपल्या चेहऱ्यावर ५ मिनिटे मसाज करा आणि नंतर १५ मिनिटे तसेच चेहऱ्यावर राहू द्या त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका. असे जवळ जवळ दररोज १५ दिवसांपर्यंत केल्यास तुम्हाला रिजल्ट स्पष्टपणे पाहायला मिळेल. याला एकदा तयार केल्यानंतर याचा उपयोग तुम्ही बरेच दिवस करू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने