भारतामध्ये स्त्रीला देवीचा दर्जा दिला गेला आहे. हि गोष्ट वेगळी आहे कि या देवी सोबत आपला समाज कशाप्रकार वागतो ते देखील आपण जाणून आहे. पण इथे आपण सामाजिक दृष्टिकोणातून वेगळी गोष्ट जाणून घेणार आहोत.

तसे तर प्रकृतीने स्त्रीमध्ये कोमलता, सौम्यता आणि ममत्व ठासून भरले आहे. या सर्व भावना प्रत्येक महिलेमध्ये समान रूपाने पाहायला मिळतात पण ज्या प्रकारे हाताची पाच बोटे समान नसतात त्याचप्रकारे प्रत्येक स्त्री ममताची मूर्ती असेल असे नाही.

ज्याप्रकारे महीला कुळाची लाज वाचवण्याचे काम करतात, आपल्या नैतिक आणि सामाजिक आचरणाला पवित्र ठेवतात तसेच काही स्त्रिया अशा देखील असतात ज्यांचे कृत्य कुळाच्या विनाशाचे कारण बनते. अशा स्त्रियांना समाजामध्ये कुलक्षिणी म्हंटले जाते.

आज आपण अशाच काही स्त्रियांच्या कामाबद्दल जाणून घेणार आहोत जी घरच्या स्त्रियांनी कधीच करू नयेत. कारण घरच्या स्त्रियांनी असे केल्यास घरामध्ये गरिबी आणि दरिद्रता येऊ शकते आणि घर बरबाद होऊ शकते. चला तर जाणून घेऊया ते कोणते काम आहेत.

सकाळी उशिरापर्यंत झोपणे: ज्या घरामध्ये स्त्रिया सकाळी सुर्योदयानंतर उठतात त्या घरामध्ये कधीच माता लक्ष्मी प्रवेश करत नाही. असे घर कधीच सुख-समृद्धीने संपन्न राहत नाही. तर स्त्रीचा हा धर्म असतो कि सकाळी उठून घरामध्ये पूजा-पाठ करावा आणि खुशहालीसाठी प्रार्थना करावी.

प्रमाणापेक्षा भोजन करणे: अन्न प्रत्येकासाठी जरुरीचे असते पण ज्या घरामध्ये स्त्रिया दिवसभर भोजन करत राहतात आणि त्यांच्या भोजनाची योग्य वेळ निश्चित नसते अशा घरामध्ये सुख-समृद्धी टिकून राहत नाही.

कटु वचन बोलणे: ज्या घरामध्ये महिला नेहमी कटु वचनच काढतात आणि दुसऱ्यांना दुखी पाहण्यात त्यांना आनंद मिळतो अशा महिला कधीच कोणासाठी भाग्यशाली नसतात तर दुर्भाग्याचे कारण बनतात. काही महिला अशा देखील असतात ज्यांना इकडची गोष्ट तिकडे करण्याची सवय असते यामुळे दुसऱ्यांच्या घरामध्ये भांडणे होतात. अशा महिला दुर्भाग्यशाली मानल्या जातात आणि यांच्यामुळे घरामध्ये कधीच माता लक्ष्मी निवास करत नाही.

न’शे’च्या आहारी गेलेल्या: अनेक घरामध्ये असे दिसून येते कि महिलांना न’शा करण्याची सवय असते आणि याला आपला सन्मान समजतात पण ज्या घरामध्ये महिलांना असली सवय असते अशा महिला घरासाठी दुर्भाग्याचे कारण बनतात.

घरची साफसफाई न करणे: हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे कि घराच्या सुख-समृद्धी आणि खुशहालीसाठी साफसफाई असणे खूपच जरुरीचे मानले गेले आहे कारण माता लक्ष्मी कधीच गलिच्छ ठिकाणी पाऊल ठेवत नाही.

घरच्या स्त्रियांनी घरच्या साफसफाईवर विशेष लक्ष दिले पाहिजे. ज्या घरामध्ये स्त्रिया साफसफाई व्यवस्थित करत नाही त्यांचे घर नेहमी गलिच्छ राहते. गलिच्छता दरिद्रताचे प्रतिक असते आणि अशा घरामध्ये कधीच खुशहाली टिकून राहत नाही आणि घराची बरकत देखील होत नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने