ज्योतिष शास्त्राच्या मदतीने आपण कोणत्याही व्यक्तीचे भविष्य आणि व्यवहार जाणून घेऊ शकतो. इतकेच नाही तर एखाद्या व्यक्तीला लग्नानंतर किती मुले होतील याचा देखील अंदाज ज्योतिष शास्त्राद्वारे लावला जाऊ शकतो. यासाठी फक्त आपल्याला त्या व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर माहिती असायला हवे.

A, S आणि M: या अक्षरांपासून सुरु होणाऱ्या नावाचे लोक कौटुंबिक व्यक्ती असतात. यांना फॅमिलीची व्हॅल्यू चांगली माहिती असते. हे व्यक्ती सेविंग करणाऱ्यांपैकी असतात. नेहमी विचार करून पैसा खर्च करतात. अनेक वेळा यांना समजणे थोड अवघड होऊ जाते.

तथापि जेव्हा गोष्ट प्रेमाची येते तेव्हा यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला जाऊ शकतो. हे आपल्या राहणीमानामध्ये कधीच तडजोड करू शकत नाहीत. या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये दोन मुले असण्याचे योग लिहिलेले असतात.

I, V आणि Y: या अक्षरांनी ज्यांचे नाव सुरु होते ते खेळकर स्वभावाचे असतात. यांना एकटेपणा कधीच सहन होत नाही. त्यामुळे यांचे खूप मित्र असतात. हे आपल्या नात्याला चांगल्या प्रकारे साकारतात. तथापि जॉब आणि करियरबद्दल हे जास्त सिरीयस नसतात.

वास्तविक हे स्वतःवर जास्त विश्वास ठेवतात. यांच्या नुसार यांच्यामध्ये इतकी अधिक योग्यता असते कि यांना विकल्पाची कधीच कमी नसते. यांचे ध्येय मोठे असते ज्यांना हे पूर्ण देखील करतात. यांच्या कुंडलीमध्ये तीन मुलांचा योग लिहिलेला असतो.

R: या अक्षराने ज्यांचे नाव सुरु होते अशा लोकांना जीवनामध्ये विविधता हवी असते. असे लोक एकसारखे जीवन व्यतीत करत नाहीत. यांना बदल पसंत असतो. हे कोणतेही टेंशन घेत नाहीत. एखादी समस्या असेल तर ते विचार करून ती सॉल्व करतात.

हे नेचरने थोडे खोडकर स्वभावाचे असतात. यांचे अनेक मित्र असतात ज्यांच्यासोबत यांचे चांगले संबंध असतात. हे लाईफमध्ये कधीच एकटे राहत नाहीत. कामाच्या बाबतीत देखील हे नेहमी प्रथम स्थानी असतात. हे लोक आपली स्वप्ने पूर्ण होऊपर्यंत शांत बसत नाहीत. यांच्या कुंडलीमध्ये तीन मुलांचा योग लिहिलेला असतो.

K, L आणि N: या नावाचे लोक बडबड्या स्वभावाचे असतात. यामुळे हे खूप मनमिळाऊ स्वभावाचे असतात. हे लोक काही क्षणामध्ये अनोळखी व्यक्तीला आपलेसे बनतात. हे लोक खूप क्रिएटिव देखील असतात. थोडी मेहनत केल्यानंतर यांना लाईफमध्ये मोठे फळ प्राप्त होते. यांच्या कुंडलीमध्ये दोन मुलांचा योग असतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने