जसे कि आपल्या सर्वांना माहिती आहे कि प्रत्येकजण आपल्याबद्दल काहीना काही जाणून घेऊ इच्छितो. हि गोष्ट देखील तितकीच खरी आहे कि व्यक्ती आपल्यासोबतच आपल्या परीजनांबद्दल देखील जाणून घेऊ इच्छित असतो. वास्तविक आपल्यापैकी अनेक लोकांचा व्यवहार वेगवेगळा असतो पण एकाच वेळी एखाद्या व्यक्तीचा व्यवहार ओळखणे सोपे नसते.

हेच कारण आहे कि प्रत्येकजण जाणून घेण्यासाठी इच्छुक असतो कि त्याचा किंवा दुसऱ्याचा व्यवहार कसा आहे. पुढे चालून भविष्यामध्ये आपले जीवन कसे असेल. होय आपल्या सर्वांना जाणून घ्यायचे असते पण तुम्हाला माहिती आहे का कि जाणून घेण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही तर आपल्या हाताच्या बोटांवरूनच आपण सर्वकाही जाणून घेऊ शकतो.

शास्त्रामध्ये अनेक प्रकार सांगितले गेले आहेत. व्यक्तीच्या माथ्यावरून किंवा हातावरील रेषा पाहून त्याच्या भविष्य आणि स्वभावाबद्दल जाणून घेतले जाऊ शकते. तर व्यक्तीच्या शरीराच्या बनावटी बद्दल आणि त्याच्या भौतिक अवस्थेबद्दल बोलायचे झाले तर त्याला पाहून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेतले जाऊ शकते.

आज आपण अशीच काही रोचक माहिती जाणून घेणार आहोत जी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कि अनामिका आणि तर्जनी बोटाच्या लांबीवरून व्यक्तीच्या पर्सनालिटीबद्दल जाणून घेतले जाऊ शकते. तसे तर अर्ध्यापेक्षा जास्त लोक याला हरेनोलॉजी म्हणून ओळखतात. तर अनेक लोक याला ज्योतिष शास्त्रा विद्या देखील म्हणतात.

जेव्हा अनामिका तर्जनी बोटापेक्षा मोठी असेल: सर्वात पहिला तर ज्या देखील व्यक्तीचे अनामिका बोट तर्जनीपेक्षा मोठे असते ते खूपच प्रामाणिक असतात आणि यासोबतच मेहनती देखील असतात. असे लोक स्वभावाने थोडे रागीट असतात पण आपल्या क्षमतेच्या आणि बुद्धीच्या बळावर हे जे कोणते कार्य हाती घेतात ते पूर्ण करूनच शांत बसतात.

जेव्हा तर्जनी बोट अनामिकापेक्षा मोठे असते: असे लोक खूपच आत्मविश्वासी असतात आणि यांना स्वतःवर पूर्णपणे विश्वास असतो. हे जे कोणतेही कार्य करतात त्यामध्ये दुसऱ्यांची मदत घेणे यांना आवडत नाही. असे व्यक्ती प्रत्येक स्थितीमध्ये शांत राहतात आणि त्यांचे नशीब देखील चांगले असते.

जेव्हा तर्जनी आणि अनामिका समान असेल: ज्या लोकांची तर्जनी आणि अनामिका समान असते असे लोक एकटे आणि शांत राहणे जास्त पसंत करतात. यांना गर्दीची ठिकाणे जरासुद्धा पसंत नसतात. हे नेहमी दुसऱ्यांची मदत करतात. स्वभावाने हे खूप प्रमाणित असतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने