बॉलीवूड स्टार शाहीद कपूर आपली पत्नी मीरा राजपूतसोबत गोव्यामध्ये सुट्ट्या घालवत आहे. यादरम्यान मीरा राजपूतचे काही फोटो सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. वास्तविक गोव्यामधून मीराने पहिल्यांदाच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही असे फोटो शेयर केले आहेत ज्यामध्ये तिचा बो’ल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

वेस्टर्न ड्रेस

या फोटोंमध्ये मीरा राजपूत वेस्टर्न ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. एका फोटोमध्ये ती आरश्यासमोर पाहायला मिळत आहे सोशल मिडियावर सध्या हे फोटो चांगलेच पसंद केले जात आहेत. कारण पहिल्यांदाच मीरा राजपूत इतक्या बोल्ड अंदाजामध्ये पाहायला मिळाली आहेत. मीराच्या फोटोवर आतापर्यंत लाखो लाईक्स आले आहेत. त्याचबरोबर लोक सतत फोटोवर कमेंट करून तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

व्हायरल फोटो

मीरा राजपूरच्या गोव्याच्या फोटोसोबत तिचे काही जुने फोटो देखील सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. जे मीराने स्वतः आपल्या इंस्टाग्राम हँडल वरून शेयर केले होते. मीरा इंस्टाग्रामवर खूप अॅक्टिव राहते आणि नेहमी ती आपले फोटो शेयर करत राहते.

सोशल मीडियावर अॅक्टिव

शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूतला इंस्टाग्रामवर २४ लाखापेक्षा जास्त लोक फॉलो करतात. यामुळे ती जेव्हा आपले फोटो शेयर करते तेव्हा सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होतात. तसे तर मीरा राजपूत सोशल मिडियावर आपल्या फोटोसोबत व्हिडिओमुळे देखील खूप चर्चेमध्ये राहत असते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने