जर तुम्ही एखाद्या गर्भवती स्त्रीला विचारले कि तुमचे बाळ जेव्हा लाथ मारते तेव्हा कसे वाटते? तेव्हा कदाचित आईचे हेच उत्तर असेल कि माझे बाळ लाथ मारत नाही तर ते मला मिठी मारण्याचा प्रयत्न करत आहे. असे म्हंटले जाते कि बाळ जेव्हा पहिल्यांदा लाथ मारते तेव्हा याचा अर्थ हा असतो कि ते मातृत्वच्या जगतामध्ये प्रवेश करत आहे.

कोणत्याही स्त्रीसाठी पहिल्यांदाच आई बनण्याचा अनुभव वेगळाच असतो. हा एक असा क्षण असतो कि ज्याला जीवनामध्ये कधीच विसरू शकत नाही. ९ महिन्याच्या दरम्यान तिला आपल्यामध्ये एका जीवाला जन्म देण्याच्या ताकदीचा अनुभव होतो.

जसे जसे गर्भामध्ये वाढत असलेले भ्रूण आकार घेऊ लागते तसे तसे आई बनण्याचे सुख वेगाने वाढू लागते. याचा अनुभव प्रत्येक गर्भवती स्त्रीला होतो. पण हे खूप कमी लोकांना माहिती आहे कि बाळ गर्भामध्ये लाथ का मारते. यामागे हे कारण आहे.

बाळाचे गर्भामध्ये लाथ मारण्याचा हा अर्थ होतो कि बाळाचे आरोग्य खूपच चांगले आहे. जर बाळाचे आरोग्य चांगले असेल तर ते पोटामध्ये लाथ मारते. गर्भवती महिलांनुसार जेवण केल्यानंतरच मुलाचे लाथ मारणे वाढते कारण यादरम्यान मुलाला आहार मिळत असतो.

आईच्या डाव्या बाजूला झोपल्याने बाळाची लाथ मारण्याची जास्त शक्यता असते. यामागे हे कारण आहे कि आई डाव्या बाजूला झोपल्याने भ्रूणला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही, ज्यामुळे त्याची हालचाल खूप वाढू लागते.

बाळाला बाहेरचे परिवर्तन जाणवल्यास ते लगेच आपली प्रतिक्रिया देण्यासाठी लाथ मारते. ऑक्सीजन पर्याप्त प्रमाणात मिळाला नाही तर बाळाची लाथ मारण्याची संभावना वाढते. यामुळे याची विशेष काळजी घेतली पाहिजे.

बाळाचे गर्भामध्ये पूर्ण नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर ते लाथ मारायला सुरु करते. ज्या स्त्रिया दुसऱ्या वेळी आई बनतात तेव्हा हा कालावधी १३ आठवड्यांचा असतो. हि काही अशी कारणे आहेत ज्यामुळे आपण जाणू शकतो कि बाळ गर्भामध्ये लाथ का मारते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने