हे तर आपण सर्वजण जाणतो कि भारतामध्ये स्वयंपाकघरात जे काही वापरले जाते त्यामधील सर्वामध्ये काहीना काही औषधी गुणधर्म लपलेले असतात. पण आजच्या यंग जनरेशनला कमी माहिती असल्यामुळे आपण त्यांचा योग्य प्रकारे वापर करू शकत नाही. अशीच एक वस्तू आहे कांदा. लोक भोजनामध्ये स्वाद वाढवण्यासाठी कांद्याचा वापर करतात.

कांदा कापताना किंवा सोलताना भलेही आपल्याला रडवतो पण याशिवाय जेवणाचा स्वाद बेस्वादच असतो. याशिवाय कांदा बहुतेकदा सॅलड म्हणून वापरला जातो. कांद्याचे तसे तर अनेक फायदे आहेत पण याच्या सालीला त्वचेवर रगडल्याने त्याचे चमत्कारी फायदे देखील होतात.

होय कारण तुम्ही देखील हा उपाय जाणून घेतल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरील सर्व निशाण मिनिटामध्ये गायब करू शकता आणि तेदेखील अवघ्या ५ रुपयांमध्ये. यासाठी तुम्हाला सर्वात पहिला एक कांदा घ्यायचा आहे आणि त्याची साल काढायची आहे.

सामान्यतः कांदा सहजपणे घरामध्ये उपलब्ध होतो. यानंतर कांद्याची साल काढून ती पाण्यामध्ये उकळून घ्या. यानंतर जो काढा बनतो तो आपल्या चेहऱ्यावरील निशाणावर लावावा. निशाण एकदम गायब होऊन जातील. पण सामान्यत: लोक कांद्याची साल टाकून देतात.

पण आज तुम्हाला जाणून हैराणी होईल कि या कांद्याच्या सालीमध्ये चमत्कारिक गुण असतात ज्याबद्दल कदाचित तुम्ही याआधी कधी ऐकले नसेल. हा दावा आहे कि हे जाणून घेतल्यानंतर तुम्ही कांद्याची साल टाकून देणे बंद कराल.

जर तुमचा गळा खराब झाला असेल तर कांद्याची साल गरम पाण्यामध्ये उकळून घ्यावी. यानंतर हे पाणी कोमट झाल्यास प्यावे. तुम्ही पाहाल कि तुमचा गळा लवकर ठीक होऊन जाईल. कांद्याची साल अँटी-ऑक्सिडेंटने भरपूर असते. शक्य झाल्यास तुम्ही याला चहा किंवा सूपमध्ये टाकू शकता आणि पिताना याला साईडला करावे.

अँटी-ऑक्सिडेंट तत्व शरीराला आतमधून स्वच्छ करतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. अँटी-ऑक्सिडेंट जे शरीराला अॅलर्जी आणि सुजेपासून वाचवतात. जेवणाची तयारी करताना कांद्याची साल तळून जेवणामध्ये टाकावी आणि नंतर ती काढून टाकावी. यामुळे जेवणाचा स्वाद आणखीनच वाढेल. कांद्याच्या सालीचा थोडासा रस चेहऱ्यावरील निशाण हटवण्यासाठी मदत करतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने