जगामध्ये असे बरेच लोक आहेत जे सकाळी उठल्यानंतर आपल्या दिवसाची सुरुवात आरश्यासमोर उभे राहून आपल्या चेहरा पाहून करतात. चेहरा प्रत्येक व्यक्तीच्या सौंदर्याची ओळख करून देतो. इतकेच नाही तर कोणत्याही व्यक्तीचा हावभाव आणि चेहरा पाहून स्वभाव, व्यक्तिमत्व आणि त्याच्या मूडबद्दल देखील जाणून घेतले जाऊ शकते.

जर एखादा व्यक्ती खुश असेल तर त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसतो तर एखादा व्यक्ती उदास असेल तर त्याच्या चेहऱ्यावर उदासी स्पष्टपणे पाहायला मिळते. चेहरा आपल्या सौंदर्य आणि राहणीमानाशिवाय आपल्या आरोग्याबद्दल बरेच काही सांगतो.

वास्तविक चेहऱ्यावर असलेले डोळे, कान, नाक ई. आपल्या आरोग्यासंबंधी अनेक रहस्ये सांगतात. हे अवयव आपल्या आरोग्यासंबंधी आपल्याला चेतावणी देतात. अशामध्ये जर या अवयवांमध्ये थोडी देखील गडबडी असेल तर चेहरा पूर्ण निष्तेज पडतो.

अशामध्ये जर तुम्ही आरश्यासमोर उभे राहून आपला चेहरा पाहिला तर आपल्या चेहऱ्यावरून आपल्याला बिघडलेल्या आरोग्याबद्दल संकेत मिळतील. चला तर जाणून घेऊया आपला चेहरा आपल्या आरोग्याबद्दल काय संकेत देतो.

माथा: जर तुमच्या माथ्यावर पिंपल्स किंवा रेषा दिसत असतील तर याचा अर्थ हा होतो कि तुमच्या पित्ताशय, लीवर आणि पाचन प्रणालीमध्ये गडबड आहे. वास्तविक आपला माथा नर्वस सिस्टम आणि पाचन तंत्र प्रणालीला जोडलेला असतो. अशामध्ये माथ्यावर कोणत्याहि प्रकारची समस्या आली तर आपल्याला त्याबद्दल लगेच माहिती होते.

असे करा समाधान: आपल्या माथ्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला स्ट्रेस म्हणजे तणावापासून दूर राहिले पाहिजे आणि योग किंवा आसन करावीत. याशिवाय पाचन प्रणाली व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला फॅटवाले फूड खाणे कमी केले पाहिजे आणि रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून पिले पाहिजे.

डोळे लाल होणे: जर आरश्यासमोर उभे राहून आपले डोळे पाहिले आणि आपल्याला डोळे लाल दिसले तर याचा अर्थ हा होतो कि तुम्हाला डि’प्रे’श’न किंवा इम्यून डिसीजची समस्या आहे. याशिवाय जर डोळ्यांमध्ये पिवळेपणा दिसत असेल तर याचे कारण लीवरचा एखादा आजार असू शकतो. याशिवाय डोळ्यांखाली अधिक प्रमाणात डार्क सर्कल असणे देखील अशक्तपणा, झोपेची कमतरता, रक्ताची कमतरता, आयर्नची कमी ई.चे संकेत देते.

डॉक्टरांशी त्वरित संपर्क: जर तुम्हाला डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल किंवा बदलता रंग अनुभव होत असेल तर अशामध्ये लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क करावे आणि पुरेशी झोप अवश्य घ्यावी. याशिवाय अधिक मात्रामध्ये पाणी प्यावे आणि डेयरी प्रोडक्टपासून दूर राहावे.

सतत नाक वाहने: जर तुम्हाला सतत सर्दीची समस्या असेल किंवा तुमचे नाक सतत वाहत असेल तर अशामध्ये याकडे दुर्लक्ष करू नये. यामागे हार्ट प्रॉब्लम किंवा ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते. त्यामुळे सतत नाक वाहत असेल तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क करावा.

असे करा समाधान: सर्दीची समस्या असेल किंवा सतत नाक गळत असेल तर तुम्ही मसालेदार पदार्थांपासून दूरच राहिले पाहिजे आणि आपल्या आहारामध्ये फॅटी ए’सि’ड युक्त अवाकॉडो, फ्लॅक्ससीड, ऑलिव्ह ऑईल सारख्या पदार्थांचा समावेश करावा.

जिभेवर पांढरे डाग: आपल्या जिभेवर पांढरे डाग दिसत असतील तर समजून जा कि आपल्या शरीरामध्ये टॉक्सिनची मात्रा अधिक प्रमाणात वाढली आहे. अशामध्ये डॉक्टरांशी त्वरित संपर्क करून लवकर इलाज करून घ्यावा.

असा करा इलाज: शरीरामध्ये सतत वाढत असलेल्या टॉक्सिंसची मात्रा कमी करण्यासाठी तुम्हाला डिटॉक्सीफिकेशन करण्याची गरज पडते. यासाठी पाणीच एकमात्र रामबाण उपाय आहे. यामुळे जास्तीत जास्त पाणी आणि आंबट फळांच्या ज्यूसचे सेवन करावे.

अनुव्हटी जवळ पिंपल्स: बहुतेक मुलींना मा’सि’क पा’ळी दरम्यान त्यांच्या अनुव्हटी जवळ पिंपल्स येतात. असे वयात आल्यानंतर होणाऱ्या हार्मोनल इम-बॅलेन्समुळे होते. अशामुळे घाबरून जाण्याची मुळीच आवश्यक्त नाही.

असे करा समाधान: जर तुम्ही एक महिला आहात आणि अशा हार्मोनल इम-बॅलेन्सपासून दूर राहायचे असेल तर तणाव म्हणजे स्ट्रेसपासून दूरच राहिले पाहिजे. याशिवाय तुम्ही भरपूर झोप घ्यावी आणि एक्सरसाइजला आपल्या दिनचर्यामध्ये सामील करावे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने