प्रत्येक महिला आई बनण्याचे स्वप्न पाहते. आई बनण्याचा अनुभव प्रत्येक महिलेसाठी खूपच खास असतो. बहुतेक महिला आई बनण्यासाठी खूपच उत्सुक असतात. जेव्हा एखाद्या महिलेच्या प्रेग्नंसीची सुरुवातीची लक्षणे दिसू लागतात तेव्हा ती पूर्णपणे कंफर्म करण्यासाठी प्रेग्नंसी टेस्ट किटचा वापर करते. जे बाजारामध्ये उपलब्ध असतात. पण आपण आपण असे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्याद्वारे आपण सहजपणे प्रेग्नंसी कंफर्म करू शकता.

चला तर जाणून घेऊया असे कोणते घरगुती उपाय आहेत ज्याद्वारे आपण काहीही खर्च न करता प्रेग्नंसी कंफर्म करू शकतो

पांढऱ्या टूथपेस्टने प्रेग्नंसी टेस्ट: तसे आपण नेहमी टूथपेस्टचा वापर करत असतो. टूथपेस्टचा वापर फक्त दात स्वच्छ करण्यासाठी होतो पण तुम्हाला हे जाणून हैराणी होईल कि आपण काही मिनिटांमध्ये टूथपेस्ट वापरून प्रेग्नंसी टेस्ट करू शकतो.

यासाठी सर्वात पहिला टूथपेस्ट घ्या आणि याला एका पारदर्शी पिशवीमध्ये युरीनसोबत मिसळून काही वेळ तसेच ठेवा. जर टूथपेस्टचा रंग निळा झाला तर समजून जा कि तुम्ही आई बनणार आहात. पण रंग बदलण्यासाठी किती वेळ लागे हे सांगता येत नाही.

ब्लीच प्रेग्नंसी टेस्ट: सर्वात पहिला एक पारदर्शी ग्लास घेऊन त्यामध्ये आपल्या युरीनसोबत थोडे ब्लीच मिसळा आणि काही वेळ तसेच ठेवा. जर यामध्ये फेस बनण्यास सुरुवात झाली तर याचा अर्थ आहे तुम्ही आई बनणार आहात. तुम्ही हि प्रक्रिया करताना थोडी सावधानी बाळगावी लागेल. लक्षात ठेवा कि हा प्रयोग करताना मोकळ्या जागेमाध्येच करावा.

साखरेने प्रेग्नंसी टेस्ट: सर्वात पहिला एका प्लास्टिक कपमध्ये थोडी साखर घ्या आणि यामध्ये आपली युरीन टाका. जर साखर विरघळण्याऐवजी पदार्थामध्ये रूपांतरित होऊ लागली तर याचा अर्थ हा आहे कि तुम्ही आई बनणार आहात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने