आज आपण मनुष्याच्या अशा सवयींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या १८ ते २८ वयामधील लोकांनी चुकुनही करू नयेत. वाईट सवयी कोणत्याही वयामध्ये जडू शकतात आणि त्या वाईटच असतात. पण कमी वयामध्ये वाईट सवयी लागणे खूपच वाईट गोष्ट आहे.

बहुतेक मुलांना वयाच्या १८ वर्षानंतर वाईट सवयी लागण्याची जास्त अधिक संभावना असते. हे वय चांगले शिक्षण घेण्याचे वय असते पण चुकीच्या सवयी लागल्याने विद्यार्थी चांगला अभ्यास देखील करू शकत नाहीत.

वाईट सवयी नेहमी नुकसानदायक असतात पण १८-२५ वयामध्ये वाईट सवयी लागण्याने आपले आयुष्य देखील बरबाद होते. हा काळ आपले एक चांगले करियर घडवण्याचा असतो. हाच काळ मनुष्याला सफल किंवा असफल बनवू शकतो. जर कोणाला आपले करियर बनवायचे असेल, आयुष्यामध्ये मोठी सफलता मिळवायची असेल तर खाली दिलेल्या गोष्टींपासून नेहमी दूरच राहावे.

१. दा’रू: म’द्य’पा’न करणे खूपच वाईट सवय आहे. पण हि सवय कमी वयामध्ये लागते तेव्हा हि सवय सोडणे खूपच अवघड होऊन जाते. दा’रूच्या सेवनाने पोट, मेंदू, हृदय, पित्ताशय आणि यकृतावर परिणाम होतो. यामुळे चरबी आणि इन्सुलिन देखील प्रभावित होते. लक्ष विचलित होते. कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही. दा’रू एकाग्रतेवर खूप मोठा परिणाम करते.

२. धू’म्र’पा’न करणे: धु’म्र’पा’न करणे आरोग्यासाठी खूपच नुकसानदायक असते. धू’म्र’पा’न करणाऱ्या लोकांच्या डोळ्यामध्ये जळजळ होते, डोळ्यांची दृष्टी कमी होऊ लागते, मोतीबिंदू, थायरॉईड, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी समस्या निर्माण होण्याची मोठी संभावना असते.

३. तं’बा’खू व गु’ट’खा: तं’बा’खू मध्ये निकोटीन आढळते आणि हे निकोटीन आपल्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक असते. गु’ट’खा तं’बा’खूचे दुसरे रूप आहे. याला बनवण्यासाठी कात आणि सुपारीचा वापर केला जातो. याशिवाय एक वि’षा’री रसायन देखील यामध्ये मिसळले जाते जे हळू हळू आपल्या शरीरामध्ये पसरते.

तं’बा’खू व गु’ट’ख्याच्या सेवनाने आपले दात ढिल्ले आणि कमजोर होतात. दातांची चमक आणि आयुष्यमान कमी होते आणि दात गळायला सुरुवात होते. जर जीवनामध्ये मोठी सफलता मिळवायची असेल तर या सर्व सवयीपासून नेहमी दूरच राहणे चांगले असते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने