आपल्या सर्वांना हि माहित असणे आवश्यक आहे कि आपल्याला कोणत्या वस्तूंपासून नुकसान पोहोचते आणि कोणत्या वस्तू आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत कारण मार्केटमध्ये आता स्पर्धा चालू आहे. तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला सामान्य रूपाने प्रतिस्पर्धी पाहायला मिळतात.

सध्याच्या प्रतिस्पर्धी काळामध्ये सर्वजण एकमेकांच्या पुढे राहण्यासाठी स्पर्धा करत आहेत. सर्वजण आपल्याला इतरांपेक्षा बेस्ट दाखवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत आहेत. अशामध्ये तुम्हाला स्वतःच निर्णय घेणे आवश्यक होते कि तुच्यासाठी कोणत्या वस्तू ठीक आहे आणि कोणत्या वस्तू नाहीत.

अशामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये टूथपेस्टची देखील महत्वाची भूमिका आहे, जी आपल्या दातांना निरोगी, स्वच्छ आणि मजबूत बनवण्यासाठी उपयुक्त ठरते. अशामध्ये प्रतिस्पर्धा टूथपेस्टमध्ये देखील पाहायला मिळते.

जर आपण पाहिले तर आज मार्केटमध्ये अनेक प्रकारचे टूथपेस्ट येऊ लागले आहेत. अशामध्ये त्याची हि ओळख पटवणे कि कोणती टूथपेस्ट नुकसानकारण आहे आणि कोणती फायदेशीर, तेव्हा हे खूपच कठीण होते. अशामध्ये आज आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत कि यावर एक लेबल लावलेले असते, ज्याला खूप लोक इग्नोर करतात.

या लेबलच्या मदतीने तुम्ही ओळखू शकता कि हे तुमच्यासाठी योग्य आहे का नाही. होय याची ओळख याच्या लेबलवर लावलेल्या वेगवेगळ्या रंगावरून होते वेगवेगळ्या टूथपेस्टवर वेगवेगळ्या रंगाचे लेबल लावलेले असतात. हेच वेगवेगळ्या प्रकाचे रंग तुम्हाला टूथपेस्टच्या बनावटीबद्दल सांगतात. चला तर आपण जाणून घेऊया टूथपेस्टवरील या रंगांबद्दल.

काळा: जर तुम्हाला टूथपेस्टच्या खालच्या भागावर काळ्या रंगाचा कोणताही मार्क दिसल्यास तुम्ही हे टूथपेस्ट जरासुद्धा वापरू नये. कारण काळ्या रंगाचा मार्क असलेले हे टूथपेस्ट केमिकल्स वापरूनच बनवले जातात, जे आपल्या दातांसाठी हानिकारक होऊ शकते.

लाल: जर तुम्हाला टूथपेस्टच्या खालच्या भागावर लाल रंगाचा कोणताही मार्क दिसल्यास हे टूथपेस्ट दातांसाठी थोडे चांगले आहे. कारण यामध्ये केमिकल्ससोबत काही नैसर्गिक गोष्टींचे मिश्रण घालून बनवलेले असते.

निळा: जर तुम्हाला टूथपेस्टच्या खालच्या भागावर निळ्या रंगाचा कोणताही मार्क दिसल्यास हे टूथपेस्ट तुमच्या दातांसाठी ठीक आहे. कारण यामध्ये नैसर्गिक तत्वांसोबत मेडिकेशन देखील वापरून बनवलेले असतात.

हिरवा: याशिवाय तुम्हाला टूथपेस्टच्या खालच्या भागावर हिरव्या रंगाचा कोणताही मार्क दिसल्यास तर हे टूथपेस्ट तुमच्या दातांना जरासुद्धा हानी पोहोचवत नाही. कारण या टूथपेस्टमध्ये फक्त प्राकृतिक घटक वापरून बनवलेले असतात. जे आपल्या दातांसाठी खूपच फायदेशीर असते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने