स्त्री सृष्टीची महत्वपूर्ण अंग आहे. या जगाची कल्पनादेखील स्त्रीविना करणे अश्यक्य आहे. एक स्त्रीच असते जी पूर्ण कुटुंबाला जोडून ठेवते. एका पुरुषाचे जीवन स्त्रीविना अपूर्णच आहे. आज जेव्हा कधी एखाद्या घरामध्ये मुलीचा जन्म होतो तेव्हा सर्वजण हेच म्हणतात कि घरामध्ये लक्ष्मी आली आहे. तर जेव्हा सासरी सुनेचे आगमन होते तेव्हा देखील लक्ष्मीच्या आगमनाची उपाधी दिली जाते. सासरी गेल्यानंतर मुलगी आपल्या पतीच्या कुटुंबाची सर्व देखभाल करते.

प्रत्येक स्थितीमध्ये ती आपल्या पतीची साथ देते. प्रत्येक वेळी पतीसोबत खंबीरपाने उभी असणाऱ्या महिला आपल्या पती आणि कुटुंबासाठी सौभाग्य घेऊन येतात. प्राचीन शास्त्रांनुसार मानले तर अनेक महिला आपल्या जन्मापासूनच भाग्यशाली असतात, हे आपल्या जन्मासोबत चांगले नशीब देखील घेऊन जन्माला येतात. ज्योतिष शास्त्रामध्ये महिलांच्या शरीरावर बनलेल्या काही निशानांबद्दल सांगितले गेले आहे, ज्यावरून समजते कि एक महिला आपल्या पती आणि कुटुंबासाठी किती भाग्यशाली असते, चला तर जाणून घेऊया.

ज्या महिलांच्या पायाच्या तळव्यावर त्रिकोणचे निशाण असते ती खूपच बुद्धिमान आणि समजदार स्त्री असते. ज्या महिलेच्या नाभीच्या ठीक खाली किंवा आसपास तीळ असते ती आपल्या कुटुंबासाठी खूपच भाग्यशाली सिद्ध होते.

ज्या महिलेच्या पायाचा अंगठा रुंद, गोल आणि लाल रंगाचा असतो ती महिला खूपच लकी असते. ज्या महिलेच्या नाकावर तीळ असते तिचे नशीब नेहमी मेहरबान राहते. ज्या महिलांचे डोळे मोठे असतात त्यांच्या जीवनामध्ये प्रेम नेहमी टिकून राहते. यासोबत ज्या महिलांच्या डोळ्यांच्या पांढऱ्या भागामध्ये हलका लाल रंग असतो त्या आपल्या कुटुंबासाठी खूपच भाग्यशाली ठरतात.

ज्या महिलेच्या माथ्याच्या मधोमध तीळ असते त्या महिलेचा विवाह खूपच श्रीमंत आणि संपन्न व्यक्तीसोबत होतो. ज्या मुलींची नखे गुलाबी आणि चमकदार असतात त्या उच्च चरित्रवाल्या असतात. अशा महिला ज्यांच्या पायाची बोटे एकमेकांना चिकटलेली असतात त्या खूपच श्रीमंत आणि कोमल स्वभावाच्या असतात. ज्या महिलांचे दात सामान्य लांब असतात त्यांना आपल्या जीवनामध्ये कधी पैशांच्या कमीचा सामना करावा लागत नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने