शरीरावरील छोट्या-छोट्या काळ्या तपकिरी निशानांना तीळ म्हंटले जाते. एखाद्या सुंदर महिलेच्या चेहऱ्यावर जर काळे तीळ असेल तर तिची सुंदरता आणखीनच वाढते. असे म्हंटले जाते कि सुंदर चेहऱ्यावर काळे तीळ असल्यास कोणाचीही नजर लागत नाही.
तीळासंबंधी अनेक मान्यता आपल्या समाजामध्ये प्रचलित आहेत. समुद्र शास्त्रानुसार चेहऱ्यावर किंवा शरीराच्या इतर भागांवर तील असल्यास त्याचे वेगवेगळे फळ प्राप्त होते. शरीरावरील तीळ त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल खूप काही सांगते. चला तर जाणून घेऊया शरीराच्या कोणत्या भागावर तीळ कोणते संकेत देते.
ज्या लोकांच्या ओठांवर तील असते असे लोक खूपच सुंदर आणि प्रेमळ असतात आणि प्रेमामध्ये का’मु’क’ प्र’वृ’त्तिचे असतात. असे लोक नेहमी का’मु’क’ता दाखवतात. असे लोक जीवनामध्ये खूप पुढे जाण्याची इच्छा ठेवतात. ज्या मुलींच्या उजव्या ब्रे’स्ट’व’र तीळ असते ते आळशीपणाचे संकेत देतात आणि ज्यांच्या डाव्या ब्रे’स्ट’व’र तीळ असते ते खूप अॅक्टिव्ह आणि उर्जावन असतात.
असे देखील मानले जाते कि ज्या पुरुषांच्या नि’प्प’लव’र तीळ असते ते खूप चंचल स्वभावाचे असतात आणि जर एखाद्या महिलेच्या नि’प्प’लव’र तीळ असेल तर ती समाजामध्ये आपली ओळख बनवण्यासाठी नेहमी चिंतीत राहणारी असते.
प्रा’ई’व्हे’ट पा’र्ट’व’र असणारे तीळ: ज्योतिषशास्त्रानुसार जर आपल्या प्रा’ई’व्हे’ट पा’र्ट’व’र तीळ असेल त्याचे हे संकेत आहेत कि तुम्ही उदार आणि प्रामाणिक आहात आणि यासोबत ज्या लोकांच्या प्रा’ई’व्हे’ट पा’र्ट’व’र तीळ असते ते आपल्या पार्टनरवर खूप प्रेम करतात. असे म्हंटले जाते कि बटवर तीळ असल्यास असे लोक संतुष्ट आणि उत्साही मानले जातात.
yes very true
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा