सध्याच्या काळामध्ये कोणावर विश्वास ठेवणे खूप कठीण झाले आहे. अशामध्ये प्रत्येक पार्टनरची हीच इच्छा असते कि त्याने आपल्या पती किंवा पत्नीबद्दल जाणून घ्यावे. त्यांच्याशी न बोलता काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण जाऊन घेऊ शकतो. पण पण हे तर सर्वांना माहिती आहे कि महिलांना समजणे खूपच अवघड आहे.

सामुद्रिक शास्त्राद्वारे व्यक्तीच्या शरीराच्या भागावरून त्याचे भविष्य आणि स्वभाव जाणून घेतला जाऊ शकतो. आज तुमच्यासाठी असे उपाय घेऊन आलो आहोत ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या पार्टनरबद्दल खूप काही माहिती होऊ शकते.

महिलांच्या पोटाच्या आकारावरून जाणून घ्या त्यांचे लपलेली रहस्य

असे म्हंटले गेले आहे कि ज्या महिलांचे पोट उंच असते त्या महीला एक नाही तर अनेक पुरुषांकडे आकर्षित होतात. त्यांना सजण्या-सवरण्याची आणि सुंदर दिसण्याची खूप आवडत असते. त्यावर त्या खूप खर्च देखील करतात. त्यांचे जोडीदार खूपच मेहनती आणि समजदार असतात पण त्यांचा कधी कदर करत नाहीत.

आता जाणून घेऊयात ज्या महिलांचे पोट डाव्या बाजूला झुकलेले असते. त्या महिला खूपच सुंदर आणि सुशील असतात आणि त्यांच्या गर्भामधून जन्म घेणारी कन्या देखील सुंदर आणि सुशील असते. त्यांच्या माहेरचे प्रत्येक बाबतीमध्ये मजबूत असतात यामुळे यांना माहेरकडून नेहमी सहकार्य मिळते. त्या आपल्या जोडीदारासोबत नेहमी एकनिष्ठ असतात आणि नेहमी त्यांची साथ देतात.

काही महिला अशा असतात ज्यांचे पोस्ट चिकणे आणि पातळ असते. यांचे नशीब खूप प्रबळ असते कारण या नेहमी राजसुख भोगतात. त्यांना नेहमी उच्च पद प्राप्त होते. अशा महिला सामाजिक आणि धार्मिक स्वभावाच्या असतात.

तर काही महिला अशा देखील असतात ज्यांचे पोट घड्याच्या आकाराचे असते. त्यांना आपल्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागतो. पण त्यांच्या आयुष्यामध्ये सुख नक्की येते. या महीला आत्मनिर्भर होणे जास्त पसंत करतात आणि कोणत्याही परिस्थितीचा धैर्याने सामना करतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने