असे म्हंटले जाते कि स्त्रीला समजून घेणे खूपच कठीण काम आहे. कारण स्त्रिया नेहमी पुरुषांसाठी एखाद्या रहस्यापेक्षा कमी नाहीत. एका महिलेला आपण आई, बहिण, पत्नी, आजी आणि मित्राच्या भुमिकेमध्ये पाहतो आणि ती आपली प्रत्येक भूमिका उत्तम प्रकारे साकारते. पण तुम्हाला माहिती आहे का कि स्त्रियांची एक गोष्ट मोकळी असेल तर खूपच वाईट मानले जाते. इतकेच नाही तर शास्त्रामध्ये देखील याचा उल्लेख केलेला मिळतो.

सामुद्रिक शास्त्रामध्ये महिलांच्या रंग आणि बनावटीबद्दल संपूर्ण माहिती दिली गेली आहे. अशामध्ये महिलांचा स्वभाव पाहून त्यांचे चरित्र ओळखले जाऊ शकते. याशिवाय महिलेच्या व्यक्तित्व आणि स्वभावाबद्दल देखील जाणून घेतले जाऊ शकते. तर शास्त्रामध्ये महिलांबद्दल असे काय सांगितले गेले आहे जे सर्वात चुकीचे मानले गेले आहे. चला तर जाणून घेऊया.

धार्मिक शास्त्रानुसार महिलांनी आपले केस नेहमी बांधून ठेवले पाहिजेत. असे म्हंटले जाते कि महिलांनी केस मोकळे ठेवण्याचा अर्थ असा होतो कि त्या शोक व्यक्त करत आहेत. यामुळे महिलांनी आपले केस नेहमी बांधून ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

पौराणिक मान्यता आणि कथांनुसार जेव्हा माता सीताचा विवाह श्रीरामासोबत झाला होता तेव्हा तिच्या मातेने तिचे केस बांधताना म्हंटले होते कि मुली, तू आपल्या केसांना कधीच मोकळे सोडू नकोस. कारण बांधलेले केस नेहमी नात्यांना बांधून ठेवतात आणि स्त्रियांचे मोकळे केस नात्यांना कधीच जोडू देत नाहीत.

असे मानले जाते कि महिलांनी तेव्हाच केस मोकळे सोडले पाहिजे जेव्हा त्या आपल्या पतीसोबत एकांतामध्ये असतील. याशिवाय त्यांनी प्रत्येक वेळी आपले केस बांधून ठेवले पाहिजेत. शास्त्रानुसार जी महिला आपल्या केसांना खुले ठेवते तेव्हा नकारात्मक शक्ती आणि वाईट शक्ती त्या महिलेला आपली शिकार बनवते. अशामध्ये घरामध्ये भांडण-तंटे सुरु होतात.

याशिवाय जर एखादी महिला रात्री आपले केस मोकळे सोडून झोपत असेल तर अशा महिलेवर नकारात्मक शक्तींचा प्रभाव नेहमी बनून राहतो. रात्रीच्या वेळी देखील कोणत्याही महिलेने आपले केस मोकळे सोडून कधीच झोपू नये.

केसांना मोकळे सोडणे फक्त वडीलधाऱ्या व्यक्तीची चुकीचे सांगत नाहीत तर शास्त्रामध्ये देखील याला चुकीचे सांगितले गेले आहे. महिलांची हि गोष्ट मोकळी असल्यास ती आपली बरबादी स्वतःच करून घेते. त्याचबरोबर यामुळे आपल्या कुटुंबावर देखील त्याचा वाईट प्रभाव पडतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने