कोणत्याही महिलेचा स्वभाव कसा आहे आणि ती चांगली लाईफ पार्टनर आहे का नाही. याबद्दल सहजरीत्या जाणून घेतले जाऊ शकते. वास्तविक महिलांच्या शरीराचे तीन अंग त्यांच्या स्वभाव आणि चारित्र्याबद्दल सर्व काही सांगतात. यामुळे जेव्हा देखील तुम्ही एखाद्या महिलेला भेटतात तेव्हा या तीन अंगावरून तिच्या स्वभावाबद्दल जाणून घेऊ शकता. चला तर पाहूयात ते तीन अंग कोणते आहेत.

भुवयांचा आकार

असे मानले जाते कि ज्या महिलांच्या भुवया धनुष्याच्या आकाराच्या असतात त्या महिला सुंदर आणि चारित्र्यवान असतात. अशा महिला प्रत्येकासोबत सन्मानाने बोलतात आणि प्रत्येकाचा आदर करतात. अशाप्रकारे ज्या महिलांच्या भुवया सरळ लांब आणि मोठ्या किंवा तुटलेल्या असतात त्यांचा स्वभाव चांगला नसतो. ज्या महिलांच्या नाकाच्या वर दोन्ही बाजूने भुवया जुळतात अशा महिलांना पतीचे प्रेम अधिक मिळते.

हनुवटीचा आकार

महिलांच्या हनुवटीवर डिंपल असण्याचा अर्थ हा होतो कि त्या स्वभावाने खूपच खेळकर आणि इमानदार असतात. अशा महिलांचा स्वभाव दयाळू असतो. याचप्रकारे ज्या महिलांची हनुवटी गोल असते त्यांना खूपच भाग्यवान मानले जाते. लांब हनुवटी असणाऱ्या महिला संसारिक असतात आणि सुखांकडे लवकर आकर्षिल्या जातात. अशा महिला चांगल्या जोडीदार सिद्ध होत नाहीत.

ओठांचा आकार

ज्या महिलांचे ओठ सुंदर असतात त्यांचा स्वभाव चांगला असतो. लाल, पातळ, चिकणे आणि चांगल्या आकाराच्या ओठांच्या महिला संस्कारी असतात आणि पतीवर खूप प्रेम करतात. तर ज्या महिलांचे खालचे ओठ मोठे काळे असतात त्यांचे वैवाहिक आयुष्य तणावाने भरलेले असते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने