सध्याच्या लोकांची लाईफस्टाईल काळानुसार खूपच बदलत चालली आहे. प्रत्येक दिवशी बदलत्या लाईफस्टाईलमुळे लोकांवर खूप जास्त दबाव वाढत चालला आहे. अशामध्ये लोक आपले दैनंदिन कार्य करण्यासाठी वेळ काढण्यास देखील विचार करतात. दैनंदिन कार्यांबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये टॉयलेट देखील सामील आहे.

अनेक वेळा लोक कामामध्ये व्यस्त असल्यामुळे बहुतेक वेळा लघवी बराच वेळ रोखून धरतात. पण असे करणे खूपच चुकीचे आहे कारण याचा सरळ परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. अशामध्ये जर थोडा देखील निष्काळजीपणा केला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

लोक नेहमी घाईघाईने कुठेही ल-घवी करायला सुरुवात करतात पण असे करणे खूपच चुकीचे आहे. खास करून जर तुम्ही महिला असाल तर हे निश्चितपणे लक्षात ठेवा कि ज्या जागी तुम्ही ल-घवी करत आहात ती जागा स्वच्छ असली पाहिजे. स्वच्छ नसल्यास अशा स्थितीमध्ये तुम्हाला यूरिन इन्फेक्शन होऊ शकते आणि अशामध्ये येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जास्त समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

बहुतेक लोकांमध्ये अशा सवयी असतात कि ते जे एखादे काम करण्यामध्ये व्यस्त असतील आणि त्यादरम्यान त्यांना ल-घवी आल्यास ते लोक लघवी न करता काम करण्यावर जास्त लक्ष देतात. त्यांना असे वाटते कि ते नंतर देखील लघुशंकेला जाऊ शकतात.

पण त्यांची हि विचारसरणी खूप मोठी चूक सिद्ध होऊ शकते. असे म्हंटले जाते कि जर तुम्ही बराच वेळ ल-घवी रोखून धरली तर याचा सरळ प्रभाव आपल्या किडनीवर होतो आणि अशामध्ये किडनी खराब होण्याची देखील संभावना खूप जास्त वाढते.

तसे तर ल-घवी करताना फेस होतो पण तुम्हाला असेल वाटत असेल कि तुम्ही ल-घवी करताना खूप जास्त फेस होत आहे तर अशामध्ये तुम्हाला शक्य तेवढ्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा कारण नेहमी असे म्हंटले जाते कि ल-घवीमधून फेस येणे अनेक प्रकारच्या समस्यांची चेतावणी असते.

अनेक वेळा लोक आळशीपणामुळे पाणी पिणे देखील पसंत करत नाहीत पण सामान्यत: प्रत्येक व्यक्तीने एका दिवसात सुमारे चार लिटर पाणी अवश्य पिले पाहिजे ज्यामुळे आपल्या शरीरामधील महत्वपूर्ण अंग स्वच्छ राहतील. जर तुमच्या शरीरामधील अंग स्वच्छ असतील तर अशामध्ये तुम्ही अनेक आजारांना आसपास भटकण्यापासून रोखू शकता.

जर तुम्हाला ल-घवी करताना असे वाटते कि आपल्या शरीराबाहेर पडणाऱ्या मु-त्राचा रंग सामान्य पिवळ्यापेक्षा जास्त गडद पिवळा आहे तर अशा परिस्थितीमध्ये वेळ न घालवता डॉक्टरकडे अवश्य जावे. जर बऱ्याच दिवसापासून तुमच्या ल-घवीमधून दुर्घंधी येत असेलतर अशामध्ये तुम्ही शक्य तेवढ्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि यामागचे कारण जाणून घ्यायला हवे. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्ही स्वतः गंभीर आजाराला आमंत्रण देत आहात.

याशिवाय जर तुम्ही खूप जास्त टाईट कपडे घालत असाल तर अशामध्ये तुम्हाला हे खूपच नुकसानदायक ठरू शकते. अशामध्ये म्हंटले जाते कि ल-घवी जास्त वेळ रोखून ठेवल्याने याचा परिणाम गॉल ब्लैडरवर देखील पडतो आणि अशामध्ये तुमच्या गॉल ब्लैडरला खूप नुकसान देखील पोहोचते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने