कांद्याचा वापर सहसा स्वयंपाकामध्ये भोजन चवदार बनवण्यासाठी केला जातो. याला सलाड म्हणून देखील वापरले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का कि भोजनाचा स्वाद वाढवणारा कांदा एक औषध म्हणून देखील वापरला जातो. कांद्यामध्ये केलिसिन आणि रायबोफ़्लेविन म्हणजे व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात आढळते.

इतकेच नव्हे तर कांद्यामध्ये जीवाणुनाशक, तणावमुक्त, वेदना निवारक, सांधीवात, मधुमेह सारख्या इतर अनेक आजारांना नियंत्रित करण्याची क्षमता असते. चला तर पाहूयात कि कांद्याचे असे कोणते फायदे आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला अद्यापही माहिती नाही.

वास्तविक आपल्या मोज्यामध्ये कांदा ठेवून झोपल्याण्याबद्दल तुम्ही अनेक ठिकाणी वाचले ऐकले असेल. जर तुम्हाला माहिती नसेल तर विज्ञानाने देखील याची पुष्टी केली आहे कि मोज्यामध्ये कांदा ठेवून झोपल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतात. कांद्यामध्ये असलेले फॉस्फोरिक अॅ-सि-ड धमन्यांमध्ये जाऊन रक्त शुध्द करते. यासोबत ज्या लोकांच्या पायामध्ये चप्पल घातल्यानंतर दुर्गंधी येण्याची समस्या असते, या उपायाने हि समस्या देखील दूर होते.

कांद्याचा उपयोग फक्त पायासाठीच नाही तर कानांसाठी देखील खूपच फायदेशीर असतो. होय कांद्याला कानामध्ये ठेवून झोपल्याने आपण अनेक आजारांपासून सुटका मिळवू शकतो. याशिवाय ज्या लोकांना नेहमी कानामध्ये वेदना किंवा जळजळची समस्या असते त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय आहे. आता तुम्ही विचार करत असाल कि कानामध्ये कांदा कसा ठेवायचा. चला तर जाणून घेऊया हा उपाय करण्याची विधी.

हा उपाय करण्यासाठी सर्वात पहिला एक कांदा घ्या आणि याला चांगल्या प्रकारे सोलून स्वच्छ करून धुवून घ्या. यानंतर आतमधला एक छोटा तुकडा काढून घ्या. कांद्याचा तुकडा तितकाच असावा जितका कानामध्ये फिट होईल. म्हणजे कांद्याचा तुकडा कानामध्ये घुसू नये आणि झोपल्यानंतर कानामधून बाहेर पडू नये. कांद्याच्या या तुकड्याला कानाच्या बाहेरच्या मोकळ्या भागामध्ये चांगल्या प्रकारे फिट बसवा. हा तुकडा कानामध्ये आतमध्ये जाऊ नये, नाहीतर समस्या होऊ शकते.

हा उपाय केल्याने सकाळपर्यंत तुम्हाला कानाच्या वेदनांपासून आराम मिळू शकतो. यासोबत हा उपाय कानामधील जळजळ देखील दूर करतो. अशामध्ये काही दिवस हा उपाय केल्याने तुम्ही कानाबद्द्लच्या अनेक समस्यांपासून आराम मिळवू शकता.

कांद्यामध्ये असलेले फॉस्फोरिक अॅ-सि-ड कानामध्ये होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या जळजळ आणि वेदना दूर करण्यास मदत करते. तथापि हा उपाय करताना तुम्हाला कांद्याची दुर्गंधी सहन करावी लागेल पण सकाळपर्यंत तुम्हाला आराम देखील नक्कीच मिळेल. आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी हा सर्वात सोपा आणि घरगुती उपाय आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने