आजपर्यंत आपण हातांच्या रेषा किंवा माथ्यावरील रेषा किंवा शरीरावर दिसणाऱ्या तिळांना पाहून भविष्य आणि चरित्रबद्दल सांगताना वाचले असेल. पण आज आम्ही तुम्हाला पुरुषांच्या छातीवर असलेल्या केसांना पाहून देखील त्याच्या व्यक्तित्वाबद्दल जाऊन घेता येऊ शकते याबद्दल सांगणार आहोत.

सामुद्रिक शास्त्राच्या आधारावर पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या विविध अंगांची संरचना पाहून त्यांच्या व्यक्तित्व आणि व्यवहाराबद्दल सांगितले जाऊ शकते. सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या पुरुषांच्या छातीवर जास्त केस असतात ते एका वेगळ्याच व्यक्तिमत्वाचे मानले जातात. आज आपण अशाच पुरुषांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या छातीवर केस असतात.

आजच्या आधुनिक काळामध्ये अनेक मुलांना आपल्या छातीवर केस असलेले आवडत नाही आणि ते यांना काढून टाकतात. प्रत्येकजण हा विचार करतो कि आपल्या छातीवर असलेल्या केसांपासून कशी सुटका मिळवावी.

पण हि गोष्ट जाणून घेतल्यानंतर तुम्हाला जरूर हैराणी होईल कि ज्या देखील पुरुषांच्या छातीवर केस असतात ते इतर पुरुषांच्या बाबतीत खूपच वेगळे असतात, सामुद्रिक शास्त्रानुसार पुरुषांच्या छातीवर जास्त केस असण्याचा सखोल अर्थ सांगितला गेला आहे. आपण याच आधारावर पुरुषांच्या चरित्रबद्दल जाणून घेणार आहोत.

चला तर विस्ताराने जाणून घेऊया छातीवर केस असणाऱ्या पुरुषांचा स्वभाव आणि व्यक्तित्व

ज्या पुरुषांच्या छातीवर केस असतात ते शारीरिक रूपाने मजबूत आणि बलवान असतात. असे पुरुष कधीच कोणाबद्दल वाईट विचार करत नाहीत आणि हे खूपच शांत स्वभावाचे असतात. हे लोक कधीच खोटे बोलू शकत नाहीत आणि नेहमी खरेच बोलतात.

ज्या पुरुषांच्या छातीवर अधिक केस असतात असे पुरुष दुसऱ्या पुरुषांच्या बाबतीत जास्त बुद्धिवान असतात. या लोकांचा जन्म पैसा कमवण्यासाठी झालेला असतो. हे आपल्या बुद्धीने घरामध्ये बसून खूप पैसा कमवतात आणि धनवान बनतात.

बहुतेक असे लोक पूर्णपणे निरोगी असतात. या लोकांची बुद्धी खूप तल्लख असते. हे लोक नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करणे पसंत करतात. या लोकांना कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही. असे लोक सर्वांना सोबत घेऊन पुढे जातात. असे लोक कोणाबाबतीत वाईट विचार करत नाहीत. नेहमी सर्वांच्या भल्याच्या विचार करतात. हे लोक नेहमी खरे बोलण्याचा प्रयत्न करतात.

हे देखील म्हंटले जाते कि छातीवर केस असणारे पुरुष खूप मेहनती असतात. मेहनत करण्यास कधी मागेपुढे बघत नाहीत. हेच गुण यांना इतर लोकांपेक्षा श्रेष्ठ बनतात. लोक यांच्या चांगल्या स्वभावामध्ये यांची खूप इज्जत करतात आणि यांच्याजवळ कधीच पैशांची कमी नसते.

यांच्या या सर्व गुणांमुळे यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला जाऊ शकतो. असे पुरुष ज्यांचे लाईफ पार्टनर बनतात ते खूपच भाग्यशाली असतात. अशी अशा करू शकतो कि हे लोक कोणासोबत देखील काही वाईट विचार करू शकत नाहीत.

याशिवाय असे म्हंटले जाते कि ज्या पुरुषाच्या छातीवर केस नसतात त्यांच्यावर कधीच विश्वास ठेऊ नये. सामुद्रिक शास्त्रानुसार हे एकदम बरोबर आहे. हे दुसऱ्यांच्या मनातले चांगल्या प्रकारे जाणून घेतात. पण आपल्या मनातील गोष्ट नेहमी गुप्त ठेवतात.

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने