भेंडी एक भाजी आहे, जी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण आवडीने खातात. लहान मुले तर हि भाजी खाण्यासाठी वर्षभर वाट पाहत असतात. याला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बनवून खाऊ शकतात यामध्ये असलेले गुण तुम्हाला हेल्दी बनवून ठेवण्यासाठी खूप मदत करतात.

भेंडी तुम्ही भरून बनवून देखील खाऊ शकता किंवा याला दाल फ्राई करून देखील खाऊ शकता. हे तुमच्यावर अवलंबून असते कि तुम्ही कशाप्रकारे खाणे पसंत करता. वास्तविक आपण त्या दोन गंभीर चुकांबद्दल बोलत आहोत जी व्यक्ती कधीना कधी जरूर करतो, अशा चुका कधीच करू नयेत.

भेंडी खाल्यानंतर कधीच खाऊ नये कारले

अनेक लोक भेंडीसोबत अनेक भाज्या खाणे पसंत करतात. ज्या ऋतूमध्ये भेंडी असते त्या ऋतूमध्ये कारली देखील खूप विकली जातात. अशामध्ये अनेक लोक या दोन्ही भाज्यांना एकत्र खाणे जास्त पसंत करतात. पण भेंडी खाल्ल्यानंतर चुकुनही कधीच कारले खाऊ नये.

वास्तविक भेंडी खाल्ल्यानंतर लगेच कारल्याचे सेवन केल्यास यामुळे शरीरामध्ये वि-ष उत्पन्न होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला फूड पॉयजनिंग होऊ शकते. अशामुळे पोटासंबंधी आजार होऊ शकतात. त्यामुळे भेंडी खाल्ल्यानंतर चुकुनही कारले खाऊ नये.

भेंडी खाल्ल्यानंतर मुळा देखील खाऊ नये

भेंडी खाल्ल्यानंतर मुळा खाल्ल्यास त्वचेसंबंधी आजार होऊ शकतात. कारण मुळा आणि भेंडी मिक्स झाल्यास त्याच्या आपल्या त्वचेवर परिणाम होतो. ज्यामुळे चेहऱ्यावर डाग निर्माण होऊ लागतात. असे करणे त्वचेसाठी खूपच गंभीर होऊ शकते. इतकेच नाही तर अनेक वेळा आपण हि चूक पुन्हा करत असतो. ज्यामुळे आपल्या चेहऱ्याला हानी पोहोचू शकते. ज्यासाठी तुम्हाला दीर्घकाळ उपचार घ्यावे लागू शतकात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने