पूर्वीच्या काळामध्ये अनेक ठिकाणी मानव जाती संबधी अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, जर मनुष्याने याचे आचरण केले त्याचे जीवन आनंदाने भरून जाते. त्याला जीवनामध्ये कोणतीही समस्या जाणवत नाही. अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आढळतो.

सध्याच्या काळामध्ये लोक काही काळानंतर नाती तोडतात. आपण पाहिले असेल कि ब्रेकअप एक सामान्य बाब झाली आहे. आपण आपल्या मित्रांमध्ये अशी अनेक उदाहरणे पाहिली असतील. ज्याची एकापेक्षा जास्त ब्रेकअप जाली आहेत. सध्याच्या काळामध्ये नाती देखील सहज तुटू लागली आहेत. इतकेच नाही तर सात जन्मांची शपथ घेऊन देखील सात महिने किंवा सात वर्षे पण विवाहासारखे संबंध टिकत नाहीत.

महिलांचा सन्मान: जो पुरुष नेहमी महिलांचा सन्मान करतो त्यांना सन्मानाच्या नजरेने पाहतो. त्याची गर्लफ्रेंड असो किंवा पत्नी तिचा सन्मान करतो त्यांच्या महत्वाला समजतो. तेव्हा असे नाते कधीच तुटत नाही.

अनोळखींना स्पर्श करत नाहीत: पुरुषांचा हा गुण सर्वोपरी मानला गेला आहे. एक पुरुष जो आपल्या प्रेमी किंवा पत्नीशिवाय इतर कोणत्याही महिलेला का’मु’क’ता ने पाहत नाही किंवा कोणत्याही महिलेकडे आकर्षित होत नाही असे पुरुष आपल्या नात्याची रक्षा करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. तेव्हा असे नाते कधीच तुटत नाही.

पत्नी आणि महिलांचा रक्षक: एक पुरुष जो आपल्या पत्नी किंवा प्रेमिकाला सुरक्षिततेची जाणीव करून देतो आणि त्यांना एक चांगले वातावरण देतो. प्रेमाच्या बाबतीत देखील असफल होत नाही. अशा व्यक्तीसोबत एक महिला न घाबरता सोबत राहील त्यावेळी त्यांचे नाते अधिकच मजबूत होईल.

शारीरिक समाधान: शारीरिक सुख आणि संतोष देखील विवाह सारख्या पवित्र बंधनामध्ये महत्वपूर्ण आहे. हेच कारण आहे जो पुरुष आपल्या जोडीदाराला शारीरिक आणि भावनात्मक सुखासोबत शारीरिक सुख आणि संतुष्टी देखील देतो. महिला अशा लोकांसोबत जास्त खुश राहतात. जो आपल्या प्रेमिका किंवा पत्नीला आपले जीवन मानतो. असे पुरुष नेहमी सफल होतात.

पत्नीसोबत इमानदार आणि आपल्या आई आणि वडिलांप्रती सन्मान: जो पुरुष आपली पत्नी किंवा प्रेमिकाच्या आई-वडिलांचा सन्मान करतो आणि आपल्या पत्नीला विवाहामध्ये सुखी ठेवतो. अशा पुरुषांसोबत मजबूत संबंध होण्याची अधिक संभावना असते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने