प्रेम जीवन एक महत्वपूर्ण भाग असतो. कोणत्याही व्यक्तीचे जीवन प्रेमाविना निरस आहे. प्रेम जीवनामध्ये आनंद आणि खुषहाली आणते. प्रेम कोणत्याही वयामध्ये होऊ शकते. यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला प्रेम होते तेव्हा तो आपला संपूर्ण वेळ आपल्या पार्टनर सोबत घालवू इच्छित असतो. याशिवाय त्याला इतर काहीही चांगले वाटत नाही.

काही लोकांना असते फक्त शारीरिक आकर्षण

प्रेम झाल्यानंतर व्यक्ती आपल्या पार्टनरसोबत आपल्या मनातील सर्व गोष्ट शेयर करू इच्छित असतो. तर याच्या उलट असे देखील लोक असतात ज्यांना मुलीवर क्रश तर असतेच पण प्रेमामुळे नाही तर याचे कारण असते शारीरक आकर्षण.

शारीरिक आकर्षणाचे संकेत सहजपणे ओळखले जाऊ शकतात. जर तुम्हाला देखील हे जाणून घ्यायचे असेल कि तुमचा पार्टनर खरच तुमच्यावर प्रेम करतो का फक्त तुमच्यावर त्याचे शारीरिक आकर्षण आहे. तर अशाप्रकारे जाणून घ्या.

जास्त बोलत नसेल: जर तुमचा पार्टनर तुमच्यासोबत जास्त बोलत नसेल आणि फक्त तुमच्यासोबत कुठेही फिरायला जास्त असेल तर समजून जा कि त्याचे तुमच्यावर प्रेम नाही तर फक्त शारीरक आकर्षण जास्त आहे.

जवळ असल्यास एक वेगळी भावना: जेव्हा दोघे आसपास असतात तेव्हा एक वेगळे वातावरण बनते. एकमेकांच्या समोर आल्यानंतर दोघांच्या हृदया ठोके वाढू लागतात आणि पाहताच शा’री’र’क सं’बं’ध बनवण्याची इच्छा मनामध्ये येऊ लागते. तेव्हा समजून जा कि प्रेमापेक्षा शारीरक आकर्षण जास्त आहे.

जास्त फिरण्याची सवय: जेव्हा समोरचा व्यक्ती तुमच्यासोबत जास्त फिरत असेल किंवा एका वेगळ्या नजरेने पाहत असेल आणि तुम्ही देखील तसेच पाहू लागत असाल. काही वेळानंतर एक वेगळाच अनुभव किंवा जाणीव होत असेल तर समजून जा कि हे शारीरक आकर्षण आहे जे एकमेकांकडे आकर्षित करत आहे.

हावभाव: जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखाद्याप्रती शारीरिक आकर्षण असते तेव्हा त्याचे हाव भाव नक्की बदलतात. त्याचबरोबर त्याची बॉडी लँग्वेज देखील बदलत राहते. त्यावेळी समजून जा कि हे फक्त एक शारीरक आकर्षण आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने