हिंदू धर्मामधील लग्नांमध्ये अनेक प्रथा, विधी आणि रीतीरिवाजाचे पालन केल्यानंतरच ते लग्न पूर्ण मानले जाते. जेव्हा पर्यंत सर्व विधी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कन्या आणि वर पती पत्नी बनत नाहीत. विवाहामध्ये प्रत्येक विधी आणि रिवाजाला आपले एक वेगळे महत्व आहे. सर्व विधींमध्ये कन्यादानाचा विधी सर्वात महत्वपूर्ण असतो.

कन्यादानचा अर्थ होतो कन्याचे दान करणे. हे दान सर्वात मोठे दान समजले जाते. याद्वारे प्रत्येक पिता आपल्या मुलीचा हात वराच्या हातामध्ये सोपवतो, ज्यानंतर कन्याची सर्व जबाबदारी वराला घ्यावी लागते. कन्यादान एक असा विधी आहे जो पिता आणि मुलगी यांच्या भावनात्मक नात्याला दर्शवतो.

हा विधी पिता आणि मुलगी यांच्यासाठी खूपच कष्टदायक असतो कारण आपल्या काळजाच्या तुकड्याला पिता आयुष्यभर प्रेमाने सांभाळून मोठा करतो, विवाहावेळी तो आयुष्याभरासाठी दुसऱ्याला सोपवतो. तर मुलीच्या आयुष्यामध्ये देखील तिचा पिता एक असली हिरो असतो, ज्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही.

अशामध्ये आपल्या आई-वडिलांचे घर सोडून नवीन घरामध्ये जाने कन्यासाठी देखील तितकेच कष्टदायक असते, जितके एखाद्या आईवडिलांना आपल्या मुलीला निरोप देणे असते. मान्यतांनुसार कन्यादानपेक्षा कोणतेही दान मोठे नाही. हा एक भावूक संस्कार आहे, ज्यामध्ये एक मुलगी आपल्या पित्याच्या त्यागाचा अनुभव करते.

जाणून घ्या कन्यादानाचे महत्व

हिंदू धर्म ग्रंथांनुसार महादानच्या श्रेणीमध्ये कन्यादानाला प्रथम स्थान दिले गेले आहे. म्हणजे यापेक्षा मोठे दान कोणतेही होऊ शकत नाही. शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे कि जेव्हा शास्त्रामध्ये सांगितल्या गेलेल्या विधी-विधानानुसार कन्याचे आई-वडील कन्यादान करतात तेव्हा यामुळे कुटुंबाला देखील सौभाग्य प्राप्ती होते. शास्त्रानुसार कन्यादानानंतर वधूसाठी तिचे माहेर परके होते आणि पतीचे घर म्हणजे सासर तिचे घर बनते. कन्यादानानंतर वडिलांचा नाही तर तिच्या पतीचा तिच्यावर अधिकार होतो.

विष्णू देव आणि देवी लक्ष्मीचे स्वरूप

विवाहामध्ये वराला विष्णू देव तर वधूला देवी लक्ष्मीचा दर्जा दिला गेला आहे. घरातील लक्ष्मीशिवाय कन्याला अन्नपूर्णा देखील मानले जाते. वास्तविक लग्नानंतर किचन पासून ते पूर्ण घराची जबाबदारी कन्याची होते. तर मान्यतांनुसार विष्णू रुपी वराबद्दल बोलायचे झाले तर विवाहाच्या वेळी तो कन्याच्या वडिलांना आश्वासन देतो कि तो आयुष्यभर त्यांच्या मुलीला सुखी ठेवेले आणि तिच्यावर कोणतेही संकट येऊ देणार नाही. तसे तर लग्नामध्ये होणाऱ्या प्रत्येक विधीला एक वेगळे महत्व असते, पण प्रत्येक विधीचा उद्देश एक असतो आणि तो असतो दोघांनी आपल्या नात्याला आणि कुटुंबाला चालवण्यासाठी बरोबरीचा सहयोग देणे, कारण कुटुंब कोणाचीही एकाची जबाबदारी नसते.

कन्यादानाने मिळते मोक्ष प्राप्ती, जाणून घ्या कशी सुरु झाली हि प्रथा

हिंदू धर्मामध्ये कन्यादानाला महादान म्हंटले गेले आहे. अशामध्ये ज्या आई-वडिलांना कन्यादान करण्याची संधी मिळते, ते खूपच सौभाग्यशाली असतात. असे मानले गेले आहे कि जे आई-वडील कन्यादान करतात, त्यांच्यासाठी यापेक्षा मोठे पुण्य कोणतेही नाही. हे दान केल्याने त्यांना मोक्ष प्राप्ती मिळते आणि यामुळे मरणोपरांत स्वर्गाचे दार देखील उघडले जातात.

तसे याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे कि कन्यादानची प्रथा कशी सुरु झाली? पौराणिक कथांनुसार मानले तर दक्ष प्रजापतीने आपल्या कन्यांचा विवाह केल्यानंतर कन्यादान केले होते. २७ नक्षत्रांना प्रजापतीच्या कन्या म्हंटले गेले आहे, ज्यांचा विवाह चंद्रासोबत झाला होता. यांनीच सर्वात पहिला आपल्या कन्यांना चंद्राला सोपवले होते जेणेकरून सृष्टीचे संचालन पुढे जाऊ शकेल आणि संस्कृतीचा विकास होईल.

असा पूर्ण केला जातो कन्यादानचा विधी

तसे तर उत्तर भारत आणि दक्षिण भारतामध्ये कन्यादान करण्याच्या दोन वेगळ्या पद्धती आहेत. उत्तर भारतामधील काही ठिकाणी कन्याच्या हाताला एका कलशावर ठेवले जाते आणि नंतर वधूच्या हातावर वर आपला हात ठेवतो. यानंतर त्यावर फुले, गंगाजल आणि खायची पाने ठेवून मंत्रांचा उच्चार केला जातो. नंतर पवित्र वस्त्राने वर-वधूचे गठबंधन केले जाते. यानंतर सात फेऱ्यांचा विधी पूर्ण केला जातो.

तर दक्षिण भारताबद्दल बोलायचे झाले तर इथे आपल्या वडिलांच्या हातावर कन्या आपला हात ठेवते आणि आपल्या सासऱ्याच्या हाताखाली वर आपला हात ठेवतो. नंतर यावर पाणी सोडले जाते जे कि कन्याच्या हातामधून वराच्या हातापर्यंत जाते.

कन्यादानचा विधी वडील आणि मुलीच्या भावनात्मक नात्याला दर्शवितो. हा विधी लाग्नामधील एक महत्वपूर्ण विधी मानला गेला आहे. हि एक अशी विधी आहे जी आपल्या कुटुंबासोबत वधूच्या नात्याला तोडते आणि तिला नवीन कुटुंब आणि आयुष्य स्वीकार करण्यासाठी स्वतंत्र सोडून देते.

तथापि जेव्हापर्यंत एखाद्या विवाहामध्ये कन्यादान आणि सात फेऱ्यांचा विधी पूर्ण होत नाही तोपर्यंत तो विवाह संपन्न होत नाही. तुम्हाला हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, माहिती आवडल्यास लाईक आणि शेयर करायला विसरू नका.विवाहामध्ये का केले जाते कन्यादान विधीचे पालन, जाणून घ्या कशी सुरु झाली हि प्रथा...

तथापि जेव्हापर्यंत एखाद्या विवाहामध्ये कन्यादान आणि सात फेऱ्यांचा विधी पूर्ण होत नाही तोपर्यंत तो विवाह संपन्न होत नाही. तुम्हाला हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, माहिती आवडल्यास लाईक आणि शेयर करायला विसरू नका.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने