शास्त्रांमध्ये असे काही लेख आहेत जे अत्यंत रंजक आहेत, या ज्ञानावरून आपल्या सर्वांना जीवनाच्या महत्त्वपूर्ण पैलूबद्दल माहिती मिळू शकते. शरीरातील अवयवांचे विश्लेषण करून एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्याचे स्पष्टीकरण करणे म्हणजे सामुद्रिकशास्त्र होय.

हा हिंदू धर्मग्रंथांनी प्रदान केलेला एक प्रकार आहे जो सखोल अभ्यासानंतरच निर्माण झाला आहे. जर विचार केला गेला तर, प्रत्येक विषयाशी सं-बंधित निष्कर्ष तयार करण्यास अनेक वर्षे लागले असतील आणि ते निष्कर्ष देखील त्या व्यक्तीशी तंतोतत जुळणारे असणे. यावरून लक्षात येते की आपले हिंदू धर्मग्रंथ किती श्रेष्ठ आहेत.

बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की या जगात स्त्रीला समजून घेणे म्हणजे एका अवघड कोडयासारखे आहे, या संदर्भात काही जुन्या लोकांची एक स्टोरी आहे, ज्यामध्ये असे सांगितले जाते की स्त्रियांचा स्वभाव देवाला सुद्धा समजू शकत नाही, मग आपण कसे समजावे, परंतु आज आम्ही आपल्याला जी माहिती सांगणार आहोत त्या माहितीसह आपण महिलांच्या स्वभावाबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घेऊ शकता.

महिलांना समजून घेण्यासाठी अधिक डोक लावण्याची आवश्यकता नाही, त्यांचे सर्व रहस्य स्वतःच त्यांच्या शरीराचे हे दोन अंग सांगत असतात. आपणास आपल्या एखाद्या गर्लफ्रेंड बद्दल काही जाणून घ्यायचे असेल तर तिच्या शरीराच्या या २ भागावरून त्यांच्या स्वभावाचा अंदाज लावला जाऊ शकतो.

ओठ: स्त्रीच्या चेहर्यााचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे तिचे ओठ. कोणत्याही महिलेचे ओठ पाहून आपण तिचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व शोधू शकता. लाल, बारीक, गुळगुळीत आणि चांगल्या आकाराचे ओठ असलेल्या स्त्रिया त्यांच्या स्वभावाने अत्यंत मा-दक असतात आणि त्यांना आपल्या पतीचे खूप प्रेम मिळते. अशा महिलांचे वैवाहिक जीवन खूप चांगले असते.

ज्या महिलांचे ओठ गुलाबी किंवा फिकट गुलाबी आहेत त्या खुल्या विचाराच्या आणि मैत्रीपूर्ण असतात. त्यांना लोकांमध्ये मिसळण्यास आवडते आणि ते इतरांना सुद्धा लवकर आपलेसे करतात. गडद लाल ओठ असलेल्या स्त्रिया कठोर परिश्रम करणाऱ्या असतात आणि त्यांना त्यांच्या कामाबद्दल खूप प्रेम आहेत. या स्त्रिया स्वभावाने थोड्या रागीट असतात आणि ज्या स्त्रियांचे ओठ काळसर असतात अशा स्त्रिया लवकरच आपला नवरा गमावू शकतात.

स्त्रियांचे गाल व गालावर पडणारी खळी: एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर खळी पडत असेल तर तो व्यक्ती आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनतो. जर स्त्रीच्या दोन्ही गालांवर खळी पडत असेल तर अशा स्त्रीला सौंदर्याचे जणू वरदानच मिळालेले असते.

एक किंवा दोन्ही गालांवर खळी असणाऱ्या स्त्रिया खूपच सुंदर दिसत असतात ज्या स्त्रियांच्या गालावर खळी असते त्या खूप आनंदी आणि आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ मानल्या जातात. अशा स्त्रिया स्वभावाने देखील खूप दयाळू असतात, तसेच ज्या स्त्रियांच्या गालांवर खळी पडते अशा स्त्रियांना खूप भाग्यवान देखील मानले जाते.

विष्णूपुराणानुसार, ज्या मुलीचे हसताना गालांमध्ये खळी पडते त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी असते. नवरा-बायकोमधील सं-बंधही कायम चांगले राहतात, पण सासू-सासऱ्यांच्या बाबतीत अशा स्त्रिया चांगल्या मानल्या जात नाहीत.

कारण पुराणानुसार, ज्या मुलीला गालावर खळी पडत असते अशा मुली आपल्या सासूच्या आनंदपासून वंचित राहतात. एकतर त्यांना सासू नसते किंवा सासू असली तरी त्यांच्याबरोबर कधी पटत नसते. अशा मुलींमध्ये से-क्स ची इच्छा खूप जास्त असते. तसेच अशा मुलींना खूपजण पसंत करत असतात आणि यामुळेच त्यांचे बरेच प्रेम प्रकरणे असतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने