भारतामध्ये सिंदूर हे विवाहित महिलांची एक ओळख आहे. सर्वात पहिला तिच्या गळ्यातील मंगळसूत्राकडे पाहिले जाते आणि नंतर तिच्या माथ्यावरील सिंदूर. जर एखाद्या महिलेने या दोन वस्तू धारण केल्या असतील तर समजून जा कि ती महिला विवाहित आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि कोणत्याही महिलेसाठी १६ शृंगार करणे शुभ मानले जाते.

यामध्ये सिंदूर देखील एक आहे. असे म्हंटले जाते कि सिंदूर प्रत्येक सुवासिनीची निशाणी असते. तिच्या माथ्यावरील सिंदूर तिचे सौभाग्य (पती) चे प्रतिक असते. सिंदूर लागण्यामागे अनेक प्रकारच्या धार्मिक मान्यता देखील आहेत. यामधील सर्वात प्रचलित तथ्य हे आहे कि पतीच्या नावाने सिंदूर लावल्याने त्याचे आयुष्य वाढते. या धार्मिक कारणाबद्दल तर तुम्ही अनेक वेळा ऐकले असेल. पण आज आम्ही सिंदूर लावण्याचा असा एक वैज्ञानिक फायदा सांगणार आहोत जो तुम्ही याआधी कधी ऐकला नसेल.

सिंदूर लावण्याचे वैज्ञानिक कारण आणि फायदा

आतापर्यंत तुम्हाला धार्मिक मान्यतेनुसारच माहिती होती कि सिंदूर लावण्याने पतीचे आयुष्य वाढते. पण आज तुम्ही जाणून आश्चर्यचकित व्हाल कि वैज्ञानिकांच्या मते सिंदूर लावल्याने पत्नीचे आयुष्य वाढते. जसे कि तुम्हा सर्वांना माहिती आहे कि महिला सिंदूर आपल्या माथ्याच्या मधोमध लावतात.

वैज्ञानिकांचे मानणे आहे कि महिलांच्या मस्तिष्कच्या मधल्या स्थानावर बनलेल्या ग्रंथी खूपच महत्वपूर्ण असतात. या ग्रंथींना ब्रहमरंध्र म्हणून ओळखले जाते. या मस्तिष्कच्या सर्वात संवेदनशील ग्रंथी असतात. या ब्रहमरंध्र ग्रंथीची सुरुवात मस्तिष्कच्या अग्र भागामधून होते जी मधोमध जाऊन संपुष्टात येते. मस्तिष्कच्या याच भागामध्ये सौभाग्यवती महिला सिंदूर लावतात.

सिंदूरमध्ये पारा नावाचा धातू असतो. हा धातू मस्तिष्कच्या ब्रहमरंध्र ग्रंथींसाठी खूपच लाभदायक असतो. हे याला प्रभावीपणे सुरळीत करण्यास मदत करते. या धातूमुळे मस्तिष्कमध्ये होणारा तणाव कमी होण्यास मदत मिळते.

अशामध्ये ज्या महिला अधिक टेंशन घेतात त्यांच्या मेंदूला शांत करण्याचे काम हा धातू करतो. हा पारा धातू सिंदूरमध्ये आढळतो. काही महिला लिक्विड सिंदूर देखील लावतात. या लिक्विड सिंदूरमध्ये मरकरी नावाचा पदार्थ आढळतो जो मेंदूला शीतलता प्रदान करण्याचे काम करतो. याला लावल्याने महिला तनावमुक्त राहतात.

आता तुम्ही म्हणाल कि सिंदूर खूप फायदेशीर आहे तर याला फक्त लग्नानंतरच का लावले जाते? सिंदूरमध्ये आढळणारा धातू फक्त महिलांच्या मेंदूलाच शांत करत नाही तर हा त्यांची यौन क्षमता देखील वाढवण्याचे काम करतो. हेच कारण आहे कि सिंदूर फक्त लग्नाच्या नंतरच लावला जातो जेणेकरून याचा पूर्ण लाभ घेता येईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने