हिंदू शास्त्रानुसार जेव्हा व्यक्तीचा वाईट काळ सुरु होतो तेव्हा त्याला श्रीमंतीकडून गरिबीकडे जाण्यास त्याला फार वेळ लागत नाही. इतकेच नाही तर अनेक वेळा त्या व्यक्तीची वेळ इतकी वाईट असते कि त्याचा मृत्यू देखील होतो. आता हे तर स्पष्ट आहे कि जीवन आणि मृत्यू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ज्याला कोणी नाकारू शकत नाही.

म्हणजे जो व्यक्ती या पृथ्वीवर जन्म घेतो त्याला एक ना एक दिवस या जगातून जावेच लागते. तथापि हि गोष्ट वेगळी आहे कि काही लोक वेळेच्या अगोदरच या जगामधून एक्झिट घेतात. वास्तविक या जगामध्ये लाखो लोकांचा मृत्यू होत असतो आणि तुम्ही देखील अनेक वेळा रस्त्यावरून अंत्ययात्रा जाताना पाहिली असेल आणि आपले दु:ख देखील व्यक्त केले असेल.

पण तुम्हाला माहिती आहे का कि अंत्ययात्रा पाहिल्यानंतर तुम्ही जर हे काम केले तर तुमचा वाईट काळ टाळू शकतो. होय तुम्ही वाईट काळामधून बाहेर पडू शकता. म्हणजे जर आपण सरळ शब्दांमध्ये म्हंटले तर एक मृत व्यक्तीची अंत्ययात्रा तुमचा वाईट काळ टाळू शकते.

जर अंत्ययात्रा पाहिल्यानंतर लगेच तुम्ही हे काम गुपचूप केले तर तुमचा वाईट काळच टळणार नाही तर तुमचे नशीब देखील खुलेल. आता हे तर सर्वांना माहिती आहे कि जेव्हा मृत व्यक्तीचा अंतिम संस्कार करण्यासाठी त्याला स्मशानभूमीत नेले जाते तेव्हा या विधीला अंत्ययात्रा म्हंटले जाते.

हे लक्षात घेण्यासारखे आहे कि तुमच्यासमोर अचानक एखादी अंत्ययात्रा आल्यास किंवा अचानक एखादी अंत्ययात्रा दिसल्यास लगेच तुम्ही आपले हात जोडून भगवान शंकराला स्मरण करावे. यासोबत हात जोडून मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. तसे तर आपल्या परीजानांच्या मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतोच.

अशामध्ये जर आपण दुसऱ्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी देखील प्रार्थना केली तर भगवान शंकर आपली हि कामना नक्कीच ऐकतात. होय शास्त्रानुसार जर तुम्ही असे केले तर तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतील.

इतकेच नाही तर तुमचा सुरु असलेला वाईट काळ देखील संपेल. जर तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या वाईट काळापासून दूर राहायचे असेल आणि आपल्या मनोकामना पूर्ण करायच्या असतील तर जो उपाय आम्ही सांगितला आहे तो एकदा जरूर करून पहा.

तसे तर मृत व्यक्तीच्या आत्म्यासाठी प्रार्थना करणे चुकीचे नाही. यामुळे मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते. आता हे तर स्पष्ट आहे कि जेव्हा एखादी व्यक्ती भोलेनाथाचे स्मरण करून प्रार्थना करते तेव्हा त्याच्या मनाला शांती नक्कीच मिळते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने