आपल्या शरीरावर कुठेना कुठे तीळ जरूर असते. आता अशामध्ये ज्योतिष शास्त्रामध्ये तिळाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत आणि हे देखील सांगितले गेले आहे कि शरीराच्या कोणत्या अंगावर तीळ असणे खूपच शुभ असते आणि कुठे तीळ असणे अशुभ असते.

अशामध्ये तीळ आपल्या शरीराचे फक्त सौंदर्यच वाढत नाही तर हे आपल्यासाठी कधी कधी लकी देखील सिद्ध होऊ शकते. होय, अनेक वेळा अशा ठिकाणी तीळ असणे खूपच लकी असते जिथे खूपच कमी लोकांना तीळ असते. आज आपण जाणून घेणार आहोत कि शरीराच्या कोणत्या अंगावर तीळ असणे खूपच भाग्यशाली मानले जाते.

तुम्हा सर्वांना माहिती असेल कि शास्त्रांनुसार असे मानले गेले आहे कि ज्या व्यक्तीच्या पोटावर तीळ असते ते खूपच भाग्यशाली मानले जातात आणि त्याचबरोबर हे देखील माहित असायला हवे कि जगातील लोकांमध्ये खूपच कमी लोकांच्या पोटावर तीळ असते आणि ते लोक खूपच लकी मानले जातात.

असे म्हंटले जाते कि अशा लोकांजवळ धन संपत्तीची कधीच कमी राहत नाही आणि यांना आयुष्यामध्ये कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागत नाही. या लोकांच्या खाण्यापिण्याच्या देखील खूप आवडी निवडी असतात आणि हे लोक त्यासाठी खूप पैसा देखील खर्च करतात.

यासोबत असे देखील म्हंटले जाते कि या लोकांचा व्यवहार इतर लोकांपेक्षा खूपच वेगळा असतो आणि हे कधीही कोणाच्या लफड्यामध्ये किंवा इतर चुकीच्या कामामध्ये फसत नाहीत आणि हे लोक फक्त आपल्या कामाशीच एकनिष्ठ असतात. गरज भासल्यास हे लोक दुसऱ्यांची मदत करण्यास देखील मागेपुढे बघत नाहीत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने