महाभारतातील द्रौपदीला जवळजवळ प्रत्येकजण ओळखतो. काही लोक द्रौपदीला इतिहासातील सर्वात सुंदर स्त्री मानतात आणि काही म्हणतात की द्रोपदी मुळेच महाभारत झाले द्रोपदीच याचे मुख्य कारण होती. द्रौपदी हे महाभारतातले एक महत्त्वाचे पात्र आहे. द्रौपदीचे जीवन आणि चारित्र्य समजणे फार कठीण आहे. तिला फक्त कृष्ण समजू शकला. कारण द्रौपदी श्री कृष्ण हे एकमेकांचे चांगले मित्र होते.

केवळ मित्रच मित्राला समजू शकतो. आज आम्ही तुम्हाला द्रौपदीने सांगितलेल्या अशा ४ गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या प्रत्येक मुलींनी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या गोष्टी कोणत्या आहेत ते आम्ही जाणून घेऊया.

१. मुलींनी कधीही आपल्या घरामध्ये घडणार्याि उच नीच गोष्टी तसेच कोणत्याही प्रकारच्या गोष्टीबरोबर बाहेरील मुलींबरोबर किंवा बाहेरील व्यक्तीबरोबर कधीही शेअर करू नये. जर आपण अशा गोष्टी सांगितल्या सांगितल्या तर आपल्या घराचे रहस्य इतरांना कळेल आणि शत्रू तुमच्या गोष्टीचा फायदा घेऊन आपले जीवन खराब करू शकतील.

२. आजच्या युगात प्रत्येक महिला आपल्या नवऱ्याला तिच्या कंट्रोल मध्ये ठेवण्याचा विचार करत असते. द्रौपदी सांगते की मुलींनी असा विचार कधीही करू नये नाहीतर त्यांचे चांगले सुखी घर उध्वस्त होऊ शकते आणि दोघा नवरा बायको मधील सं-बंधही बिघडू शकतात. 

३. चांगली आणि खऱ्या मुलीने नेहमीच वाईट मुलींपासून दूरच राहिली पाहिजे. अशा वाईट गुणांच्या मुली चांगल्या पद्धतीने स्थायिक झालेले घर नष्ट करण्यास उशीर लावत नाहीत. त्याचबरोबर आपल्या आयुष्यामधील समस्या देखील वाढतात.

४. द्रौपदीने सर्व महिलांना ही गोष्ट सांगितली आहे की प्रत्येक महिलेसाठी तिचा नवरा आहे सर्व काही. म्हणूनच कोणत्याही महिलेने वाईट काळात घाबरून जावू नये आणि नेहमीच तिच्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवले पाहिजे आणि आपल्या साथ दिली पाहिजे कारण लग्नानंतर मुलीचा नवरा तिचा सर्वस्व असतो. नवरा नसल्यास सर्व काही असून नसल्यासारखे आहे. म्हणून मुलीने तिच्या पतीचा नेहमीच आदर केला पाहिजे.

द्रोपदीने तिच्या आयुष्यात वरील चुका केल्या होत्या म्हणून द्रोपदीने येणाऱ्या पिढीतील महिलांसाठी या चुका न करण्याचे अवाहन केले होते. द्रौपदीने या चुका केल्या नसत्या तर इतिहास वेगळा असता. आम्ही सांगितलेली हि माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक आणि शेयर करायला विसरू नका.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने